update news

पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीमध्ये भाजपाचा विजय; जळगावमध्ये पेढे भरवत व फटाक्यांच्या आतिषबाजीत भाजपचा जल्लोष…!

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. देशासह जळगावमध्येही भाजप ...

“त्याला ठेचून मारा, फाशी द्या” नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांची संतप्त प्रतिक्रिया….!

पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता आरोपीच्या कुटुंबीयांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येत आपली भूमिका मांडली आहे. या ...

महापुरूषांच्या पुतळ्याभोवतीचा अतिक्रमणाचा मुद्दा तापला, स्थायी सभेत लढ्ढा, भंगाळे आक्रमक ; ‌‘दै. तरूण भारत‌’च्या वृत्ताचे पडसाद

जळगाव : शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांभोवती असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलाच तापला. सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी ...

बारामतीचा निकाल लागताच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत खलबतं; जय पवार यांचं सूचक विधान…!

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण ...

अजित पवारांचा विक्रम मोडला, सुनेत्रा पवार बारामतीत विक्रमी मतांनी विजयी; अक्षय कर्डिलेही राहुरीत दणदणीत विजयी….!

महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा राजकीय उलथापालथ घडवणारे निकाल समोर आले असून बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेषतः सुनेत्रा पवार ...

विवाहबाह्य संबंधांमुळे पतीला सोडलं, त्यात प्रियकराचा नकार; वैतागलेल्या अवस्थेत पेट्रोलची कॅन घेऊन महिलेने…

प्रियकरासाठी तिने पतीला सोडलं आणि प्रियकरासोबत काही दिवस राहिल्यानंतर प्रियकराने लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे महिलेला मोठा झटका बसला. हा धक्का दिला सहन न झाल्याने ...

जळगाव-दिल्ली विमानसेवा सुरू होण्याआधीच स्थगित; ‘अलायन्स एअर’चा गोंधळ कायम

जळगावकरांसाठी महत्त्वाची मानली जाणारी जळगाव-दिल्ली विमानसेवा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून सुरू होणारी ही सेवा तांत्रिक अडचणींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात ...

मुक्ताईनगरच्या बेलसवाडी फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 1 वर्षीय बालक जखमी….!

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात बेलसवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ...

जामनेरमध्ये दुर्दैवी घटना: सोनबर्डीच्या जलतरण तलावातील चेंबरमध्ये पडून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू…!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातील सोनबर्डी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, जलतरण तलावात बुडून ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या ...

भुसावळमध्ये अग्नितांडवामुळे झालेल्या नुकसानीची मंत्री संजय सावकारे यांची पाहणी….!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात भीषण आगीची घटना समोर आली होती. या आगीमुळे पापा नगर आणि काजी प्लॉट परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला पापा ...