update news

लग्नाघरी दुर्दैवी घटना; वरणगावात पुतणीच्या लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू, शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार…!

लहान भावाच्या मुलीचे लग्न असल्याने अनेक दिवसांपासून घरात तयारी सुरू होती. सर्वत्र उत्साहाचे वातावरण, पाहुण्यांची लगबग आणि लग्नघरातील आनंद ओसंडून वाहत होता. पुतणीचे लग्न ...

रसलपूर येथे गोमांस विकणाऱ्यावर पोलीसांची कारवाई; १५० किलो गोमांस जप्त..!

रावेर तालुक्यातील रसलपूर येथे अवैध गोवंश कत्तल करून गोवंश मास विक्री करणाऱ्या एका जणावर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धाड टाकून केलेल्या कारवाईत एकूण ...

शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज….!

राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 3 ते 6 मे दरम्यान ...

नसरापूर रडलं! अत्याचार झालेल्या चिमुकलीच्या मृतदेहावर तब्बल 28 तासांनी अंत्यसंस्कार, भोर-राजगड बंदची हाक….!

पुणे जिल्ह्यातील शांत आणि साधं असल्या नसरापूर गाव…. या गावावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव अक्षरशः रडू लागलं. एका चार वर्षांच्या निष्पाप ...

मुक्ताईनगर शहरात लग्नाला गेले असल्याची संधी साधत घर फोडले; दागिन्यांसह चोरट्यांनी लांबविला ९० हजारांचा ऐवज….!

मुक्ताईनगर शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ९० ...

“बोला सखाराम महाराज की जय”ने दुमदुमला अमळनेर; वैशाख पौर्णिमेनिमित्त भव्य पालखी सोहळा; हजारो भाविकांची उपस्थिती…!

अमळनेर : वैशाख शुद्ध पौर्णिमेनिमित्त १ मे रोजी संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडली. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या ...

पाचोरा शहरात अवैधरित्या गॅस सिलेंडरच्या साठ्यावर धाड; ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…!

पाचोरा शहरालगतच्या जारगाव चौफुली परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडरचा साठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रकारावर अखेर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. पुरवठा विभाग व पाचोरा ...

दुर्दैवी घटना! एसीचा भीषण स्फोटामुळे आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी…!

पहाटेच्या शांत वातावरणात अचानक झालेल्या मोठ्या स्फोटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि काही क्षणांतच एका निवासी इमारतीला भीषण आगीने वेढले. लोक झोपेत असतानाच आग ...

आठ मुलांच्या आई असलेल्या सासूचं जावयावर जडलं प्रेम, मेहंदीची पानं तोडण्याच्या बहाण्याने शेतात भेटले अन् झाले फरार….

आठ मुलांची आई असलेल्या एका सासूचं पाच मुलांचा बाप असलेला जावयावर जीव जडला. आणि मेहंदीची पानं तोडण्याच्या बहाण्याने शेतात ते भेटले त्यानंतर तिथून रफुचक्कर ...

पाचोऱ्यात उष्माघाताचा बळी! 32 वर्षीय फळ विक्रेत्याचा मृत्यू, परिसरात हळहळ…!

राज्यातील वाढत्या तापमानाने आता जीवघेणे रूप धारण केले असून जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा हि दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच पाचोरा शहरात उष्माघातामुळे एका तरुण फळ ...