update news
Dhule Crime News : गुटख्याची तस्करी करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल
By team
—
धुळे : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध भागात नाकाबंदी करण्यात येत आहे. या नाकाबंदीत मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणारी गुटखा तस्करी रोखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तालुका ...