update news
‘तुझ्या मुलीकडून शरीरसुख दे’ म्हणताच बापाचा संताप अनावर, कुऱ्हाड व रॉडने 16 वार करून पोत्यात भरून पुलावरून फेकलं….!
घरी कोणी नसल्याची संधी साधून नवीनने राहुल कडे त्याच्या मुलीच्या शरीर सुखाची मागणी केली, यावरून राहुलला संताप आला आणि दोघांमध्ये तीव्र वाद झाला. आपल्या ...
कासोदा शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अत्यंत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे जुलाब उलट्यांचा त्रास…!
जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे भीषण पाणी समस्येने नागरिक हैराण झाले आहेत, दूषित, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ...
राज्यातील 85 हजार कृषी केंद्रांनी पुकारला बेमुदत संप; जळगाव जिल्ह्यातील साडेतीन हजार कृषी केंद्र सहभागी…!
महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्रातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मापदा संघटनेच्या वतीने आजपासून राज्यभरातील तब्बल 85 हजार कृषी केंद्रांनी बेमुदत संप पुकारला आहे. या ...
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती, मुंबईतील भेटीनंतर महापौरांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक
जळगाव : महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतल्यानंतर गुरुवारी जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी आणि प्रलंबित ...
मनपाच्या अतिक्रमित १३ एकर जागेबाबत झारीतील शुक्राचार्य कोण?
चेतन साखरे जळगाव : शहरात सद्यस्थितीला मोहाडी शिवारातील मनपा मालकीच्या १३ एकर जागेवरील अवैध अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. तब्बल ९ वर्ष पडीत असलेल्या ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; पारोळ्यात संशयित ताब्यात, कठोर कारवाईची मागणी…!
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे ...
बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान; शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा.
जळगाव जिल्ह्यात “मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना” प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समिती बैठकीत त्यांनी योजनेचा ...
शिक्षण क्षेत्रात खळबळ; अमळनेरमध्ये प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड, अदखलपात्र गुन्हा दाखल…!
जळगावच्या अमळनेर शहरातील एका महाविद्यालयातून धक्कादायक प्रकार समोर आला असून एका प्राध्यापकावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन आणि छेडछाडीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शिक्षण ...
मंगरूळ येथे मका शेताला भीषण आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास मका पिकाच्या शेताला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. दगाजी देवराम पाटील व कल्पना ...














