update news

जळगाव, भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठी दिलासा; मुंबई ते रिवा दरम्यान धावणारी विशेष साप्ताहिक गाडी आता कायमस्वरूपी धावणार…!

जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई ते रिवा दरम्यान धावणारी विशेष साप्ताहिक गाडी आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली असून ...

जळगाव जिल्ह्यात केळीच्या दरात झपाट्याने वाढ; महिनाभरात १५०० रुपयांची उसळी, केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…!

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारल्यानंतर केळीच्या बाजारपेठेत मोठी तेजी दिसून येत असून अवघ्या महिनाभरात दरात तब्बल ...

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश….!

जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी व वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून त्यांनी जिल्हा ...

आमोद्यातील मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा; नाहीतर २५ एप्रिलला आंदोलन…!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आमोदा गावात महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना झाल्या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना तात्काळ ...

नशिराबाद : पारंपरिक ‘बारा गाड्या’ सोहळा यंदा मोठ्या उत्साहात; खंडेराव महाराज यात्रोत्सवात उसळला अभूतपूर्व भक्तिसागर

नशिराबाद पेठ परिसरात श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त साजरा होणारा पारंपरिक ‘बारा गाड्या’ सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. काही वर्षे खंडित झालेली ही परंपरा ...

रावेरहुन पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्स बसमधून धूर; सुदैवाने ४० प्रवासी थोडक्यात बचावले…!

रावेरहून पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्सच्या बसमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना ही छत्रपती संभाजीनगर ...

वाढते तापमान व ओव्हरलोडमुळे भुसावळमध्ये कब्रस्तान परिसरात इलेक्ट्रिक डीपीला आग; वीजपुरवठा खंडित

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मुस्लिम कब्रस्तान परिसरात भर दुपारी इलेक्ट्रिक डीपीला आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण ...

नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा सूड घेण्यासाठी सख्ख्या काकूनेच ७ वर्षीय चिमुरड्या पुतण्याचा घेतला जीव, पुतण्याच्या अपहरणामागे रहस्यमय कहानी…!

नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा सूड घेण्यासाठी सख्ख्या काकूनेच तिच्या 7 वर्षांच्या पुतण्याचा अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला अडकवण्यासाठी पुतण्याचा गळा ...

हराम** तुझ्या आ** आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली; शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून वाद पेटला; प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ…!

बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांच्याशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या ...

गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या आजचे भाव काय ?

जळगाव सुवर्णनगरीत गुरुपुष्यामृत मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सराफ बाजारातून ...