---Advertisement---

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा व्यापारी बांधवांचा संकल्प

by team
---Advertisement---

 

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी प्रचारार्थ शहरातील व्यापाऱ्यांची भेट घेतली. अतिशय सकारात्मक अशी ही भेट होती.अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी देखील पंतप्रधान मोदीजींसोबतच आपला विश्वास असल्याचे सांगितले. अत्यंत उत्साही अश्या वातावरणात ही भेट पार पडली.  यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी प्रचाराप्रसंगी उपस्थित होते . यात आ मदार सुरेश भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष  उज्ज्वला बेंडाळे, दीपक सूर्यवंशी, लोकसभा प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी, नगरसेविका अॅड, सुचीता हाडा, डॉ. केतकी पाटील, राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालाणी, सुनील खडके, मुकुंदा बोरकर, किशोर चौधरी, सुशील हासवानी, प्रियंका सोनी, जितेंद्र मराठे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, आनंद सपकाळे, विजय वानखेडे , स्वप्निल साखळीकर, नितीन इंगळे, मिलिंद चौधरी, राहुल घोरपडे, मयूर भदाणे, भगतसिंग निकम, धीरज पुरोहित, मिलिंद सोनवणे, अक्षय मेघे, अविनाश पारधे, प्रताप बनसोडे, कुणाल भावसार , इरफान शेख, जावेद खाटे, आरपीआय आठवले गट महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, शिवसेनेच्या  सरीता माळी कोल्हे ,  राष्ट्रवादीचे विनोद देशमुख , अभिषेक पाटील, विराज देशमुख,  मिलिंद सोनवणे,  शिवसेनेचे श्याम कोकटा यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment