Jalgaon Election Results 2025 : जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा अन् २ नगरपंचायतीचा निकाल एका क्लिकवर

---Advertisement---

 

Jalgaon Election Results 2025 : जळगाव जिल्ह्यात १६ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतीचा निवडणूक निकाल हाती आले आहेत. अर्थात भुसावळ, चाळीसगाव, वरणगाव, शेंदुर्णी, पाचोरा, मुक्ताईनगर, पारोळा, भडगाव, एरंडोलसह इतर असून, कोणती नगर परिषद आणि नगरपंचायत कोणी काबीज केली आहे, हे जाणून घेऊयात.

पाचोरा
नगराध्यक्षा – सुनीता पाटील, शिवसेना शिंदे गट

मुक्ताईनगर
नगराध्यक्षा – संजना पाटील, शिवसेना शिंदे गट

पारोळा
नगराध्यक्ष – चंद्रकांत पाटील , शिवसेना शिंदे गट

भडगाव
नगराध्यक्षा – रेखा मालचे, शिवसेना शिंदे गट

भुसावळ
नगराध्यक्षा – गायत्री भंगाळे, तुतारी (महाविकास आघाडी)

वरणगाव
नगराध्यक्ष – सुनील काळे, अपक्ष

शेंदुर्णी
नगराध्यक्ष – गोविंद शेठ अग्रवाल, भाजप

एरंडोल
नगराध्यक्ष – डॉ. नरेंद्र पाटील, भाजप

चाळीसगाव
नगराध्यक्षा – प्रतिभा चव्हाण, भाजप

यावल
नगराध्यक्षा – छाया अतुल पाटील, उ. बा. ठा गट

जामनेर
नगराध्यक्षा – साधना महाजन, भाजप (बिनविरोध)

फैजपूर

नगराध्यक्षा – दामिनी सराफ, भाजप

धरणगाव
नगराध्यक्षा – लीलाबाई चौधरी, शहर विकास आघाडी

अमळनेर
नगराध्यक्ष – डॉ. परीक्षित बाविस्कर , शिवसेना शिंदे गट

चोपडा
नगराध्यक्षा – नम्रता पाटील, शिवसेना शिंदे गट

नशिराबाद
नगराध्यक्ष – योगेश पाटील, भाजप

सावदा
नगराध्यक्षा – रेणुका पाटील , भाजप

रावेर
नगराध्यक्ष – संगीता महाजन, भाजप

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---