Chopra Municipal Council Election : चोपड्यात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ

---Advertisement---

 

Chopra Municipal Council Election : चोपडा येथील नगरपरिषदेत रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. मात्र नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

नगरसेवक पदासाठी शरद बाबुराव पाटील अपक्ष, शेख अस्माबी शेख सलमान अपक्ष, शैलेश चंपालाल जैन अपक्ष, शेख जायदाबी रहीम अपक्ष, विशाल कैलास पाटील शिवसेना, विशाल कैलास पाटील शिवसेना, विशाल कैलास पाटील शिवसेना, विशाल कैलास पाटील शिवसेना, शालिनी रूपचंद पाटील शिवसेना, शालिनी रूपचंद पाटील शिवसेना, शालिनी रूपचंद पाटील शिवसेना, शालिनी रूपचंद पाटील शिवसेना, रमाकांत नथू ठाकूर इंडियन नॅशनल काँग्रेस, पूजा नीलेश सोनवणे अपक्ष, शिरीन बेगम उस्मान अली सैय्यद शिवसेना, शिरीन बेगम उस्मान अली सैय्यद शिवसेना, शिरीन बेगम उस्मान अली सैय्यद शिवसेना, अर्शीन बानू ऐफाझ अली सैय्यद शिवसेना,

अर्शीन बानू ऐफाझ अली सैय्यद शिवसेना, अर्शीन बानू ऐफाझ अली सैय्यद अपक्ष, राकेश वासुदेव मराठे अपक्ष, भारती सुनील चौधरी शिवसेना, भारती सुनील चौधरी अपक्ष, भारती सुनील चौधरी शिवसेना, भारती सुनील चौधरी शिवसेना, अमोल साहेबराव पाटील इंडियन नॅशनल काँग्रेस, सुनीता समाधान सपकाळे अपक्ष, सुनीता समाधान सपकाळे शिवसेना, हितेंद्र रमेश देशमुख अपक्ष, माधुरी रामचंद्र देशमुख अपक्ष, वैशाली मितेश भावसार भारतीय जनता पार्टी, वैशाली मितेश भावसार अपक्ष, सीमा राजेंद्र गुजर अपक्ष, खटाबाई अमृत पारधी अपक्ष, वसंत बाबुराव शिंदे अपक्ष, शेख मुश्ताक शेख गमीर अपक्ष, रमेश ग्यानोबा शिंदे शिवसेना, रमेश ग्यानोबा शिंदे शिवसेना, वैजंताबाई रमेश शिंदे शिवसेना वैजंताबाई रमेश शिंदे शिवसेना, कमलेश राजेंद्र बडगुजर अपक्ष, संध्या नरेश महाजन भारतीय जनता पार्टी, संध्या नरेश महाजन अपक्ष, सरला प्रभाकर माळी राष्ट्रवादी, देवयानी पवन माळी शिवसेना, देवयानी पवन माळी अपक्ष, सरला प्रभाकर माळी अपक्ष, देवयानी पवन माळी शिवसेना, अमोल साहेबराव पाटील अपक्ष.

वसंत बाबुराव शिंदे अपक्ष, शेख मुश्ताक शेख गमीर अपक्ष, रमेश ग्यानोबा शिंदे शिवसेना, रमेश ग्यानोबा शिंदे शिवसेना, वैजंताबाई रमेश शिंदे शिवसेना वैजंताबाई रमेश शिंदे शिवसेना, कमलेश राजेंद्र बडगुजर अपक्ष, संध्या नरेश महाजन भारतीय जनता पार्टी, संध्या नरेश महाजन अपक्ष, सरला प्रभाकर माळी राष्ट्रवादी, देवयानी पवन माळी शिवसेना, देवयानी पवन माळी अपक्ष, सरला प्रभाकर माळी अपक्ष, देवयानी पवन माळी शिवसेना, अमोल साहेबराव पाटील अपक्ष.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---