---Advertisement---

Diwali 2024: धनत्रयोदशीला अंगणात काढा ‘या’ सुंदर रांगोळ्या, सर्वच करतील कौतुक

by team
---Advertisement---

Dhanteras: धनत्रयोदशी हा दिवाळीतील दुसरा दिवस. आपल्याकडील धनाची-संपत्तीची या दिवशी पूजा केली जाते. आपल्याकडील धनाची वृद्धी व्हावी या हेतूने धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी करण्याची पद्धत आहे. धनाची पूजा करण्याचा, ते वाढण्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. यादिवशी आपण आपल्या अंगणात सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढतो. त्यामुळे या दिवाळीत धनत्रयोदशीला सोप्या पद्धतीने कोणत्या रांगोळ्या काढता येतील? हे जाणून घेऊयात.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment