---Advertisement---

BMC Job: १०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! बृहन्मुंबई महानगरपालिकेत ११६ पदांसाठी भरती सुरु

---Advertisement---

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेने ११६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२५ साठी प्रसिद्ध झालेल्या भरतीसाठी १०वी पास ते पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. पदवीधर अर्जदाराने बी.ए., बी.कॉम, बीडीएस, बी.एससी, एलएलबी, एमबीबीएस, डिप्लोमा, बीएएमएस, बीएचएमएस, एम.एससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावे.MPW (NCD) कॉर्नर पदासाठी १०वी उत्तीर्ण असावे . या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज शकतात. ६ मे २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment