Bharti Savarne

पाचोरा बस स्टँडवरील चोरीचा पर्दाफाश; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : पाचोरा बस स्टँड परिसरात घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा पाचोरा पोलिसांनी छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी करणारी टोळी ...

Monsoon Update: खान्देशच्या शेतकऱ्यांनो सावधान! ३०-३१ मार्चदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून अनेक ठिकाणी पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना आता ...

महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; नियम तोडणाऱ्या रुग्णालयांना कडक इशारा

मुंबई | प्रतिनिधी गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संदर्भात राज्य ...

तत्त्वनिष्ठ इतिहास संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन, मान्यवरांकडून श्रद्धांजली

मुंबई, प्रतिनिधी : जेष्ठ व्यासंगी इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे २६ मार्च रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने इतिहास ...

राष्ट्रीय पालक दिन: आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ ठरतोय पालक; इतिहास आणि फायदे जाणून घ्या

दरवर्षी २६ मार्च रोजी साजरा होणारा राष्ट्रीय पालक दिन यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पालकासारख्या पालेभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस विशेष ...

सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; बाजारात अस्थिरतेचं वातावरण

जळगाव: आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोन्याच्या दरात सुमारे २,५०० रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल ...

राज्यात इंधनसाठा मुबलक; पुरवठा सुरळीत असल्याचा पुरवठा विभागाचा दावा

मुंबई : राज्यात काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत असले, तरी इंधनटंचाईची कोणतीही परिस्थिती नसल्याचा दावा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ...

चीनचे नवे डावपेच? जगभरातील समुद्रतळाचे नकाशे; महासत्तांमध्ये वाढला तणाव

संशोधनाच्या नावाखाली सामरिक तयारी? पाणबुडी युद्धासाठी चीनची मोठी हालचाल जगभरात युद्धसदृश परिस्थिती निर्माण होत असताना चीनने आणखी एक मोठी रणनीती सुरू केल्याची माहिती समोर ...

LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर बायोगॅस ठरतोय वरदान; नशिराबादच्या शेतकऱ्याचा आदर्श

आखाती भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे LPG गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, ग्रामीण भागात बायोगॅस हा प्रभावी व पर्यावरणपूरक पर्याय ठरत असल्याचे नशिराबाद ...

जळगाव जिल्ह्यात रामनवमी उत्साहात; मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी

श्री राम नवमी निमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी मंदिरांचे दरवाजे सकाळी लवकर खुले करण्यात ...