Bharti Savarne

जळगावात मोटारसायकल चोरीचा मोठा पर्दाफाश; १० दुचाकींसह आरोपी अटकेत

जळगाव : शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत एक सराईत चोरटा जेरबंद केला असून त्याच्याकडून तब्बल ३ लाख १० ...

अपूर्ण पाणी पुरवठा योजनांबाबत राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रशासनाला स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत.

मुंबई: राज्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. कामांना गती देण्यासाठी ...

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यामागे ठाकरे गटातील खासदारांना आपल्या गटात आणण्याचे ...

धुळे जिल्ह्यातील तीन गावांचा ऐतिहासिक निर्णय; सहा महिन्यांसाठी गॅस सिलिंडरला नकार

धुळे (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत चाललेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील तीन गावांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. बारीपाडा, मोहगाव आणि ...

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं-चांदी स्वस्त; जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

जळगाव : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी ...

जागतिक पुनर्वापर दिन: पर्यावरण रक्षणासाठी ‘कचऱ्यापासून संसाधनाकडे’ वाटचाल गरजेची

दरवर्षी १८ मार्च रोजी साजरा होणारा Global Recycling Day हा दिवस पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. २०१८ मध्ये Global Recycling Foundation यांनी या ...

महागाईचा तडाखा वाढला; खाद्यतेल दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Cooking Oil Price Hike: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत होत असून, आता खाद्यतेलाच्या दरवाढीने त्यात आणखी भर पडली आहे. आधीच घरगुती गॅस ...

जळगावात आयटीआय विद्यार्थ्याची आत्महत्या; इन्स्टाग्रामवरील ‘शेवटचे स्टेटस’ चर्चेत

जळगाव : शहरातील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित समाधान पवार (रा. ...

खानदेशच्या शेतकऱ्यांनो सावधान! काढणीला आलेली पिके वाचवा; राज्यात तीन दिवस वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

महाराष्ट्रात १७ ते २० मार्चदरम्यान हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह मेघगर्जना, वादळी वारे ...

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, पाच जणांवर गुन्हा

चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी (१५ मार्च) रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी ...