Bharti Savarne

गॅस टंचाईमुळे मेस चालक अडचणीत; विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर

जळगाव शहरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मेस चालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने घरगुतीसोबतच व्यावसायिक गॅसही वेळेवर उपलब्ध होत नसल्याची ...

तरुणांनो लक्ष द्या! रेल्वेमध्ये मोठी भरती

रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी समोर आली आहे. तब्बल २८०१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा (Written Exam) नाही. ...

जळगावात गुढी पाडव्याच्या निमित्ताने सामूहिक गुढी पूजनाचे आयोजन

जळगाव, दि. 17 मार्च 2026 : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी सामूहिक गुढी पूजनाचे ...

अंतराळवीर कल्पना चावला जयंती विशेष: एरोस्पेस क्षेत्रातील तरुणाईची प्रेरणादायी वाटचाल

कर्नाल ते अंतराळ — एक अद्भुत प्रवास भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांची आज (१७ मार्च) जयंती. हरियाणातील कर्नाल येथे १९६२ साली ...

गॅस सिलिंडर दरवाढ व तुटवड्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आणि वाढत्या तुटवड्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज, १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ...

नार-पार नदीजोड प्रकल्पाला मंजुरी; उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला ...

प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे–दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन

भुसावळ : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे ते दानापूर दरम्यान दररोज विशेष रेल्वे ...

धक्कादायक प्रकार! एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळे रेशन कार्ड; प्रशासनात खळबळ, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

मुंबई/छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्रशासनात ...

मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोघांना अटक, दोन दुचाकी जप्त

जिल्हापेठ पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल चोरीप्रकरणी ...

मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगावमध्ये नोंद; प्रशासन अलर्ट मोडवर

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट ...