Nikhil Kulkarni
श्रावण शिवरात्रीला ४ राशींचे भाग्य चमकेल, महादेवाची होईल विशेष कृपा
आज बुधवार, कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी आज दुपारी २:२९ मिनिटांपर्यंत राहील. आर्द्रा नक्षत्र आज संध्याकाळी ५:५५ पर्यंत राहील. याशिवाय, आज मास ...
अंतराळातून परतल्यावर अंतराळवीरांच्या दृष्टीवर होऊ शकतो कायमचा परिणाम
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दीर्घकाळ वास्तव्य केल्यानंतर पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांच्या दृष्टीवर परिणाम होतो आहे. दीर्घकाळाच्या मोहिमांवरून परतलेल्या जवळपास ७० टक्के अंतराळवीरांना दृष्टीची समस्या येत असल्याचे ...
एअरोस्पेसकडून भारतीय लष्कराला मिळाले तीन अपाचे हेलिकॉप्टर
अमेरिकेतील विमान कंपनी एअरोस्पेसने मंगळवारी भारतीय लष्कराला तीन अपाचे हेलिकॉप्टर दिले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्कराला सहा हेलिकॉप्टर पुरवण्याच्या कराराचा भाग म्हणून कंपनीने ...
अदानीला वीज वितरण परवाना देण्यास महावितरणचा विरोध
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि., अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई लि. यांनी महाराष्ट्रात समांतर वीज वितरण परवाना देण्याबाबतची याचिका महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे दाखल केली होती. ...
ईडीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे असावीत, वकिलांना समन्स दिल्याने सरन्यायाधीश संतापले
ईडी आपल्या मर्यादा ओलांडत आहे. त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे असलीच पाहिजे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींना सल्ला देणाऱ्या वकिलांना ...
सव्वा लाखाच्या गांजासह संशयित जेरबंद, एलसीबीच्या हाती पावणेतीन लाखांचा मुद्देमाल
गांजासदृश अंमली पदार्थ संशयित दुचाकीने गलंगी व्हाया चोपडा येथे आणत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक अलर्ट होते. गलंगी गावाजवळ पोलीस पाळत ...
पालकांना वाऱ्यावर सोडणे म्हणजे कलम २१ चे उल्लंघन, मानवाधिकार आयोगाचे स्पष्टीकरण
मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी सतत छळ, दुर्लक्ष, वाऱ्यावर सोडणे आणि जबरदस्ती केल्याचा आरोप मुलगा आणि सुनेवर करणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याच्या बाजूने हरयाणा मानवाधिकार आयोगाने एक ...
जिल्ह्यात तीन तालुक्यात लम्पीचा शिरकाव, जिल्हा पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर
जिल्ह्यात पशुधनावर विशेषतः गोवंशीय पशुधनावर लम्पी साथरोगाचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात एरंडोल, पारोळा धरणगाव आदी तालुका परिसरात लम्पी चर्मरोगाची ...