Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

‘कैसे हराया’ म्हणणारी नगरसेविका कारवाईच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा मधील निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मोठी शंका उपस्थित झाल्यानंतर ...

एमपीएससी उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’, प्रतीक्षायादीतील उमेदवारांना मिळणार नोकरीच्या संधी

मुंबई : राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांमध्ये अंतिम निवड न झालेल्या, मात्र वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ...

मुक्ताईनगरात जेरबंद बिबट्याची घरवापसी, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर सातपुड्याच्या वनक्षेत्रात रवाना

मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात सापडलेल्या मादी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला चांगलीच धावपळ करावी लागली होती. अखेर सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कोणतीही घाई न ...

पाचोऱ्यात अवैध धंद्यांविरोधात उपोषण; पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

पाचोरा प्रतिनिधी : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करावी तसेच संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली करावी, या ...

एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस आणि सवरकष उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले ...

नाशिक धर्मातर प्रकरणात मलेशियाचा संबंध उघड, एसआयटीच्या चौकशीतील माहिती, आरोपींच्या खात्यात परदेशातून पैसा

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात् टीसीएस बीपीओ कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात मलेशियाचा संबंध उघड झाला आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत ...

स्टेनोग्राफर भरती प्रक्रिया रद्द? भरती प्रक्रिया सुरळीत करावी जळगावात विद्यार्थ्यांकडून आमदारासह मंत्र्यांना निवेदन

महाराष्ट्रात एमपीएससीमार्फत स्टेनोग्राफर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून ही प्रक्रिया थांबलेली आहे. यावर्षीही ही भरती रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली ...

भारताने उधळला पाकिस्तानी क्षेपणास्त्र चाचणीचा डाव, क्षेपणास्त्रांचा माग काढणारी युद्धनौका केली तैनात

नवी दिल्ली : अरबी समुद्रात भारताने पाकिस्तानच्या हालचालीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान एका गुप्त क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत असतानाच, भारतीय नौदलाने आपले अत्याधुनिक ...

महिला आरक्षणावरून प्रणिती शिंदेंचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

देशातील पाच राज्यांतील निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुद्दुचेरीचा निकाल जाहीर झाला असताना, केरळ आणि आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे चित्र दिसून आले. ...

हादरवणारी घटना! २५ लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाची करंट देऊन हत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात खंडणीसाठी अपहरण करून एका व्यावसायिकाची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि ...