Nikhil Kulkarni
धुळे बीबीएनए चॅप्टरची नवी आर्थिक वर्षातील व्यावसायिक बैठक उत्साहात संपन्न
ब्राह्मण ब्रीझ नेटवर्क असोसिएट्स (बीबीएनए) धुळे चॅप्टर तर्फे नवीन आर्थिक वर्ष शुभारंभ निमित्ताने उद्योजक व व्यवस्थापकीयांच्या औपचारिक बैठकीचे आयोजन नुकतेच हॉटेल गणपती पॅलेस सभागृहात ...
नाशिकच्या ऐश्वर्या औसरकर यांची अनोखी कलाकृती; पेनावर साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पाचोरा (प्रतिनिधी) : नाशिकच्या सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या राजेंद्र औसरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अत्यंत अनोखी आणि प्रेरणादायी कलाकृती साकारली आहे. त्यांनी ...
देशातील महिलांसाठी लवकरच होणार मोठी घोषणा! पंतप्रधान मोदींचं सूचक विधान
केंद्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी सुरू आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष ...
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आ. अमोल जावळे यांच्या माध्यमातून फैजपूर येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर; २५६ रुग्णांची तपासणी
फैजपूर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. आमदार अमोल जावळे यांच्या वैद्यकीय सहायता ...
शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात उज्ज्वला सावकारे हव्यात की… अत्याचारी शिक्षक.. तुम्हीच ठरवा…
शिक्षण हे अज्ञानरूपी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सर्वात प्रभावी मार्ग होय. ‘माझी शाळा’ दोन शब्द उच्चारले तरी मन गर्वाने भरून येते… ते शिक्षक, तो वर्ग ...
जिल्ह्यात कांदा पीक काढणीला वेग मात्र भाव नसल्याने शेतकरी चिंतेत
धरणगाव (प्रतिनिधी) : अक्षय तृतीयेच्या सणानंतर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळी हंगामातील पांढरा आणि लाल कांदा काढणीला वेग आला आहे. हंगाम सध्या मध्यावर असला ...
अमळनेरात रेती डंपरने दिलेल्या धडकेत जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
अमळनेर शहरात काल रात्री घडलेल्या रेती डंपर अपघाताने आणखी एक जीव घेतला आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला, ...
अमळनेरात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घरातून सव्वा लाखांचा ऐवज लंपास
अमळनेर शहरातील पिंपळे रस्त्यालगतच्या समर्थ नगर परिसरातील श्रीरंग कॉलनीत बंद घर फोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात सुमारे सव्वा लाख रुपयांचा ...
बँक खात्याची माहिती घेत शेतकऱ्याची पावणे तीन लाखाहून अधिकची फसवणूक
जळगाव : जास्त नफ्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर बँक खात्याची माहिती घेत शेतकऱ्याची तब्बल २ लाख ९२ हजार ३६३ रुपयांची संशयिताने फसवणूक ...
वालखेडा येथील एकाचा खून केल्याबद्दल दोघांना जन्मठेप
धुळे : वालखेडा (ता. शिंदखेडा) येथील एकाचा खून केल्याबद्दल दोन चुलत भावांना जन्मठेप ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांनी हा निकाल ...















