Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

Horoscope 12 April 2026 : ‘या’ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ

मेष : प्रसन्नतापूर्ण आणि मन आनंदी राहील. आध्यात्माकडे ओढ राहील. वाहन स्थावर जंगम मालमत्ता यात वृद्धी होईल. व्यापारी वर्गासाठी धन वृद्धिचा दिवस आहे. सरकारी ...

आयपीओनंतर एचआरएस अलुग्लेजची दमदार कामगिरी; गुंतवणूकदारांना 175 टाक्यांचा परतावा

ॲल्युमिनियम डिझाइन आणि फॅब्रिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्या एचआरएस अलुग्लेज लिमिटेडने अलीकडेच व्यवसायात ठोस प्रगती साधली आहे. कंपनीला विविध प्रतिष्ठित कॉर्पोरेट ग्राहकांकडून एकूण 26.94 कोटी ...

ग्रामीण भागातील हर्षल पाटील ची गगन भरारी; चार महिन्यात तीन क्षेत्रातील अधिकारी पदी निवड

पाचोरा (प्रतिनिधी):- गोंदेगाव येथील रहिवासी हर्षल अरुण पाटील या तरुणाने अधिकारी पदासाठीची परीक्षा देत वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये आपले स्थान निश्चित करत यश संपादन केले ...

विहिरीत पडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू, वनविभागाच्या दिरंगाईवर ग्रामस्थांचा संताप

Pachora News : पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या वडगाव जोगे शिवारातील शेतातील विहिरीत पडल्याची घटना घडली. दरम्यान, ग्रामस्थांनी तत्परतेने प्रयत्न करूनही वनविभागाच्या कथित विलंबामुळे त्या ...

मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले, हेलिकॉप्टर लँडिंग वेळी पायलट कडनं मोठी चूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचा लँडिंगदरम्यान सुदैवाने मोठा अपघात टळला. मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या या ...

नोकरी देण्याच्या नावाखाली १७ जणांची फसवणूक, दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी मिळवून देऊ असे सांगत नंदुरबार जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगारांकडून आर्थीक फसवणूक केली जात आहे. नवापूर तालुक्यातील एका तरुणाने ...

केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदवार्ता, ‘या’ तारखेपासून हेलिकॉप्टर बुकिंग सुरु

डेहराडून : केदारनाथ धाम हे हिंदु बांधवांसाठी सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून, ते तब्बल ३,५८३ मीटर उंचीवर आहे. येथे चारधाम यात्रेला असंख्य भाविक दाखल ...

भूकंपाच्या धक्याने मराठवाड्यासह विदर्भ हादरला

आज सकाळी विदर्भ आणि मराठवाडा भागात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हे धक्के बसले. वाशिम शहरासह आसपासच्या ...

आता पृथ्वी प्रकाश प्रदूषणाच्या जाळ्यात, पृथ्वीवर होतोय् नकारात्मक परिणाम, ऊर्जेच्या सहज उपलब्धतेने वाढतोय् धोका

वाशिंग्टन : आतापर्यंत पृथ्वीवर जल, वायू आणि पाणी प्रदूषण होते, मात्र एका अलीकडील अभ्यासातून २०१४ ते २०२२ या कालावधीत जगभरात प्रकाश प्रदूषणामध्ये १६ टक्क्यांनी ...

२५ लाखांमुळे वाचली आयुक्तांची खुर्ची, भूसंपादनाच्या रकमेप्रकरणी जप्ती टळली

जळगाव : शिवाजी नगरातून जाणाऱ्या ममुराबाद रस्त्यासाठी ५ मीटर जागेचे भूसंपादन मनपातर्फे करण्यात आले होते. परंतु त्या जागेची रक्कम अदा न केल्याने न्यायालयाने आयुक्तांची ...