Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

Dhule News : चार हजारावर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, सातबारा कर्ज बेबाकीसाठी प्रा. शरद पाटील यांचा पाठपुरावा

Dhule News : राज्य शासनाने गेल्या पाच सात वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सुमारे ४ हजार ६० थकीत पीककर्जदार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ...

राज्यात एसटी प्रवास महागला! तिकीट दरात १० टक्क्यांची वाढ

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने १५ एप्रिलपासून तिकीट दरात १० ...

Dhule News : महामार्गावर तामसवाडीजवळ क्रूझर वाहन उलटून अपघात, चार जणांचा मृत्यू १२ जण जखमी

Dhule News : नागपूर सुरत महामार्गावर तामसवाडी गावाजवळ कुझर उलटून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. लग्न समारंभ आटोपून ...

Dhule Crime : महिलेच्या गळयातील ३७ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली

Dhule Crime : शहरातील साक्री रोडवरील आशीर्वाद हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची सोनमाळ दोन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने ओढून नेल्याची ...

‘आर्टेमिस २’ने मोडला ५६ वर्षे जुना विक्रम, पोहोचले चार लाख किमीपेक्षा जास्त दूर, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने पृथ्वीवर परतणार

वॉशिंग्टन : नासाच्या ‘आर्टेमिस २’ ने पृथ्वीपासून सर्वाधिक दूर प्रवास करून मानवी अंतराळ मोहिमेचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम १९७० मध्ये ‘अपोलो १३’ मोहिमेत ...

आदर्श राष्ट्र उभारण्यासाठी निकोप समाजाची गरज, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

वृंदावन (मथुरा) : एखादी चांगली व्यक्ती व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्यापूर्वी, सामान्य लोकांनी चांगले असणे आवश्यक आहे. एक मजबूत आणि आदर्श राष्ट्र उभारण्यासाठी एक चांगला ...

Horoscope 08 April 2026 : ‘या’ राशीच्या लोकांनी स्वतःला सांभाळावे, विश्वासू व्यक्तीकडून होऊ शकते फसवणूक, जाणून घ्या राशीभविष्य…

मेष : कार्यक्षेत्रात बरीच धावपळ होईल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. राजकारणातील तुमच्या कार्यक्षम नेतृत्वाचे कौतुक होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये नवीन उद्योगांबाबत चर्चा होईल. ...

संत सखाराम महाराज यात्रेसाठी अमळनेर सज्ज! माजी आ. शिरीष चौधरी व नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्याकडून यात्रास्थळाची पाहणी

अमळनेर : खान्देशातील ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतश्री सखाराम महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर ...

सुसाट वाहनाची रिक्षाला धडक कुटुंबातील तिघे जण जखमी

जळगाव : भरधाव आयशरने रिक्षाला धडक दिली. या अपघातात एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले. शनिवारी (४ एप्रिल) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही ...

घरातून पळाली नंतर सापडली प्रवासात येतांना “ब्रश करून येते” म्हणाली आणि १९ वर्षीय तरुणी पुन्हा फरार झाली

जळगाव : महाविद्यालयात जाते, असे कुटुंबियांना सांगुन घराबाहेर पडलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती. ही मुलगी नाशिक येथे पोलिसांच्या मदतीने कुटुंबियांच्या स्वाधीन केली ...