Nikhil Kulkarni
विमानसेवा रद्द झाल्याने इंडिगोला फटका, देणार ५०० कोटींची भरपाई
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द झाल्यामुळे फटका बसलेल्या ग्राहकांना ५०० कोटींची भरपाई देणार असल्याची माहिती इंडिगो कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे. ...
‘वंदे भारत’ मध्ये मिळणार स्थानिक व्यंजन, प्रवास होणार अधिक सुखद
नवी दिल्ली : वंदे भारत गाड्यांमध्ये लवकरच स्थानिक व्यंजन प्रवाशांना दिले जाणार आहेत. याशिवाय अनेक नवीन सुविधाही देण्याची तरतूद रेल्वे मंत्रालयाने केली असल्याने वंदे ...
Horoscope 14 December 2025 : रविवारचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास, जाणून घ्या राशीभविष्य
मेष : तुमचा कल सामाजिक उपक्रमांकडे असेल, तुम्ही गरीब वस्त्यांमध्ये जाऊ शकता आणि त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी वाटू शकता. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. ...
पाल येथे 27, 28 डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन, अध्यक्षपदी धुळ्याचे डॉ. विनोद भागवत
भुसावळ : वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्था आणि वन्यजीव विभाग, नाशिक यांच्यातर्फे आयोजित पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन 27 व 28 डिसेंबर ...
अमेरिका पाकिस्तानला देणार एफ-१६ विमानांचे प्रगत तंत्रज्ञान
वॉशिंग्टन : एफ-१६ लढाऊ विमानांना अद्यावत करण्यासाठी लागणारे प्रगत तंत्रज्ञान पाकिस्तानला देण्यास अमेरिकन काँग्रेसने मंजुरी दिली. अमेरिकेच्या संरक्षण सुरक्षा विभागासोबत झालेला करार ६८६ मिलियन ...
पाच देशांच्या महासत्ता गटात भारत,डोनाल्ड ट्रम्प यांची योजना, शक्तिशाली देशांना एकत्र आणणार
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील शक्तिशाली देशांना एकत्र आणण्यासाठी कोर-५ अर्थातर महासत्ता गट तयार करण्याची योजना आखली असून त्यात भारताचा समावेश ...
अतिरेक्यांकडून पैसे घेतल्याचे सांगत निवृत्त अधिकाऱ्यास सायबर ठगाने घातला ८० लाखांचा गंडा
भुसावळ : मनी लाँडरिंग व अतिरेक्यांकडून पैसे घेतल्याचे खोटे सांगत पोलीस अधिकारी बोलत असल्याचा बनाव केला. मुंबई कुलाबा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला ...
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार जावळेंची हिवाळी अधिवेशनात ठोस मागणी
यावल : नागपूर हिवाळी अधिवेशनात रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या आमदार अमोल जावळे यांनी मांडल्या. भारताचा सर्वात मोठा ...
जळगाव शहराच्या रिंग रोड विकासाला गती मिळणार, खासदार स्मिता वाघ यांची केंद्रीय मंत्री गडकरींशी चर्चा
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहराला वाढत्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र ...
भारत एक देश, एक राष्ट्र म्हणून जगला पाहिजे, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
अंदमान : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र परिपूर्णतेने भरलेले आहे. त्यांच्याकडे सर्व काही, प्रत्येक प्रकारची प्रतिभा होती. त्यांचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे लागतात. सावरकर यांच्या ...















