Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

मोटारसायकलच्या वादातून तरुणाचा खून; तळोद्यात धक्कादायक घटना, परिसरात भीतीचं वातावरण…!

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ मोटारसायकलच्या किरकोळ वादातून एका युवकाचा निर्दयी खून करण्यात आल्याने ...

Heatstroke care tips : नागरिकांनो, उष्माघातापासून बचावासाठी अशी घ्या काळजी

Heatstroke care tips : उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशा वाढलेल्या तापमानात सर्वांनीच काळजी ...

पाणीवापर संस्थांची कोटींची उड्डाणे, थकबाकी भरा अन्यथा पाणी कपात, पाटबंधारे सिंचन प्रशासनाकडून इशारा

कृष्णराज पाटील, जळगाव : जिल्ह्यात लहान मोठया जलस्त्रोतांमधून शहरी तसेच ग्रामीण भागात विविध नदी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यामधून सिंचन, औद्योगिक तसेच पेयजलपुरवठा स्थानिक नगरपरिषद, पाणीवापर संस्थांकडून ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंप्राळ्यातील दाम्पत्य ठार, उमाळा-गाडेगावजवळील घटना ; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव : तालुक्यातील उमाळा-गाडेगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पिंप्राळा हुडको येथील दाम्पत्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या ...

आनंदवार्ता ! राज्यात १ एप्रिलपासून वीजदरात कपात, जाणून घ्या नवे दर

राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच वीज दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा ...

जळगाव जिल्ह्यात केळीला अत्यल्प दर, आ. अमोल जावळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

फैजपूर : जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकयांना सध्या कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अमोल ...

जिल्हा दल पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये गुन्हेगार आले रडारवर, विना परवाना १५४ वाहन धारकांना दंड; ७५ हॉटेल ६० लॉजेसची तपासणी

जळगाव : कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ओळख लपविणारे गुन्हेगार जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ऑल आऊट ऑपरेशन व नाकाबंदीत ३६ गुन्हेगार रडारवर आले. ११३ ...

आश्रमातील जीवन सर्वांना प्रकाशमान करते, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

वृंदावन : आश्रमे केवळ पोट भरण्याची ठिकाणे नसून, ती खऱ्या ज्ञानाची केंद्रे आहेत. ती व्यक्तीला इतके धैर्य देतात की, जीवनातील संकटांना सामोरे जाण्यास सक्षम ...

Horoscope 25 March 2026 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील बुधवार, जाणून घ्या राशीभविष्य…

मेष : दिवस तुमच्या अपेक्षेइतका खास राहणार नाही. कामात तुम्हाला महत्त्वाकांक्षा किंवा दिशा कमी वाटू शकते. तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या मनात ...

जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचे संकेत, नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जळगाव : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानवाढ कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या ...