Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू, सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३.४ टक्के मतदान

जळगाव : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. जळगाव महापालिकेत सकाळी मतदानाचा वेग मंद असला, तरी उशिरा तो हळूहळू वाढताना ...

बटण दाबूनही लाईट लागला नाही, ‘या’ मतदान केंद्रावर गोंधळ

राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान सुरू असतानाच अनेक ठिकाणी गोंधळ, तक्रारी आणि वादाच्या घटना समोर आल्या आहेत. काही शहरांमध्ये तांत्रिक अडचणींची चर्चा होत असताना, ...

Horoscope 15 January 2026 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील गुरुवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : व्यवसायात यंत्रसामग्री बिघडल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. व्यापाऱ्यांनी अधिक सावध राहणे गरजेचे असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खेळाडूंनी त्यांच्या संगतीकडे लक्ष ...

मतदानाच्या एकदिवस आधीच शरद पवारांना मोठा झटका, ‘या’ निष्ठावंत नेत्याने साथ सोडली

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. मंगळवारी प्रचाराची मुदत संपल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले आहे. गुरुवारी महापालिकांसाठी मतदान ...

खुशखबर ! हवाई दलात नोकरीची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

भारतीय हवाई दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. हवाई दलाकडून ‘अग्निवीर वायु INTAKE 01/2027’ अंतर्गत नवीन भरती जाहीर ...

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरांची विक्रमी झेप, जाणून घ्या आजचे दर

नवीन वर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबे पारंपरिकरित्या दागिने किंवा मौल्यवान धातूंची खरेदी ...

ई-केवायसीअभावी ३१ टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित!

जळगाव : मान्सून काळात जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात अतीवृष्टी, पूरस्थितीमुळे ग्रामीण भागात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे बऱ्याच ठिकाणी ...

मनपा निवडणुकीची किनार, पुन्हा सहा जण तडीपार

जळगाव : जळगाव महानगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून जोरदार अॅक्शन घेण्यात येत आहे. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ...

Horoscope 14 January 2026 : मकर संक्रांतीला ‘या’ राशींवर राहील गणरायाची विशेष कृपा

मेष : पूर्वी दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते. आज एखाद्या नव्या उपक्रमाची कल्पना मनात येईल; मात्र सुरुवात ...

नशिराबाद नगरपरिषदेत उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे पंकज महाजन बिनविरोध

नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष साधारण सभा आज (दि. १३ जानेवारी) नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...