राज्याला मोठा धक्का; विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू

---Advertisement---

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथे मोठा अपघात झाला असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे आणि आतापर्यंत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर आली आहे, हा विमान अपघातात विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याचा समोर आला आहे.

आज सकाळी संपूर्ण महाराष्ट्राला हजरवणारी बातमी समोर आली असून ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे मोठा अपघात झाला आहे या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे व यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू देखील झालेला आहे मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती येथे लँडिंग करताना हा विमान अपघात घडला आणि यात विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याने अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात अजित पवार यांचे दोन सहाय्यक पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी ही समोर आली आहे.

बारामती येथे जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. यादरम्यान पुढील पाच दिवस त्यांचा प्रचारार्थ दौरा होता मात्र अत्यंत दुःखद घटना ही घडलेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---