---Advertisement---
‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर मंडळ क्रमांक २ तर्फे गुरुवारी (१४ ऑगस्ट) रोजी तिरंगा यात्रा (रॅली) काढण्यात आली. तिरंगा यात्रेची सुरुवात स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या पुतळ्यास फुल आणि पुष्पमाला अपर्ण करून करण्यात आली व समारोप सिंधी कॉलनी मुख्य चौकात करण्यात आली.
या तिरंगा यात्रेत आमदार सुरेश भोळे, जळगाव महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, प्रदेश महिला मोर्चा चिटणीस रेखा वर्मा, हर घर तिरंगा अभियानचे महानगर संयोजक जयेश भावसार,विभाजन विभीषिका दिवस अभियान महानगर संयोजक प्रकाश बालानी, मंडळ अध्यक्ष दीपमाला मनोज काळे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, हर घर तिरंगा अभियानाचे मंडळ संयोजक व मंडळ सरचिटणीस विनय सुरेश केसवाणी, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी, माजी मंडळ अध्यक्ष मनोज काळे, गोपाल पोपटानी, सुशील हासवानी.
तसेच ऍड. शुचिता हाडा, ललित लोकचंदानी, संदीप पाटील, राहुल सरोदे, श्याम करमचंदानी, अशोक राठी, विक्की चौधरी, प्रल्हाद सोनवणे, सागर पोळ, पंकज गागडे, प्रमोद वाणी, संजय अडकमोल, सतीश पाटील, धीरज वर्मा, नंदिनी राणा, नंदिनी दर्जी, ज्ञानेश्वरी कांडेलकर, दीप्ती चिरमाडे, सरोज पाठक, उषा पाठक, मनीष चौधरी, अविनाश भोळे, रोहित वाघ, हेमंत चौधरी, नीरज पाटील, अनिल जोशी, दिनेश प्रजापत, विक्की सोनार, सुमन मराठे, प्रसन्ना बागुल, वैभव मोरे, ललित शेटे, स्वप्नील चौधरी, पवन रामानी, संदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.