गुन्हे
महिलेचा विनयभंग करणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा
जळगाव : तुझ्या नक्याला फारकत देऊन माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणत एका तरुणाने महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ढाकेवाडी परिसरात ३ नोव्हेंबर ...
नातीसोबत पायी फिरायला गेलेल्या महिला लिपिकाचे सव्वा लाखाचे मंगळसूत्र लांबविले
जळगाव : शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवशक्तीनगर रोड परिसरात नातीसोबत रात्री पायी फिरणाऱ्या कृषी विद्यालयात नोकरी करणाऱ्या ५४ वर्षीय महिला लिपिकाच्या ...
महिलांनो, सावधान! जळगावात चेन स्नॅचिंगच्या घटनेत वाढ, जाणून घ्या घरी जाणाऱ्या आजीसोबत नेमकं काय घडलं?
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सार्वजनिक गर्दीची ठिकाणे असोत वा उपनगरांमधील रस्ते, सर्वत्र सोनपोत लांबवण्याचे ...
नफ्याचे आमिष दाखवत अमळनेरच्या डॉक्टरची २७ लाखात फसवणूक
जळगाव : ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील एका डॉक्टरची तब्बल २७ लाख ...
शास्त्रज्ञ असल्याचे सांगत कोट्यवधी रुपये कमावणारा अख्तर हुसैनी ३० वर्षांनंतर जेरबंद
मुंबईत एका ६० वर्षीय बनावट शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली. भाभा रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने गेल्या ३० वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवला. ...
जळगाव जिल्हा गोळीबाराने हादरला, एरंडोलसह जळगावच्या एमआयडीसीतील घटना
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता गावठी पिस्तूलातून हातातून चुकून फायर झाल्याने एक ...
सावधान! रस्त्यांवर चोरट्यांचा सुळसुळाट, भाजीपाला देण्यासाठी गेले अन् दुचाकी गमावली
अमळनेर : शहरातील न्यू प्लॉट भागातून दुचाकी चोरीला गेली असून अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रताप मिल कंपाऊंड भागात राहणारे ...
जळगाव एमआयडीसीतील गुन्हेगारी रोखणार कोण? उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण; पोलीस यंत्रणा कुंभकर्णी झोपेत
दिपक महाले जळगाव : शहरासह एमआयडीसी भागात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असून, त्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. अगोदरच एमआयडीसीतील उद्योजक व्यावसायिक रस्त्यांसह मूलभूत सोयी-सुविधांनी त्रस्त ...
रेल्वे फलकावरून २० लाखांची रोकड असलेली बॅग लंपास; अखेर चौघांना अटक
भुसावळ, प्रतिनीधी : पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे फलकावरून प्रवाशाची अंदाजे २० लाख रुपये रोकड असलेली ट्रॅव्हलिंग बॅग चोरी करून फरार झालेल्या भुसावळ ...















