गुन्हे

ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या सहकाऱ्याला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ईडीने जप्त केलेला चित्रपटगृहाचा भूखंड १५ कोटी रुपयांना विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या एका सहकाऱ्याला अटक केली आहे. आरोपी अब्दुल कादिर ...

पुढे हल्ला झालाय, दागिने काढा ; पोलिस असल्याचे भासवून भामट्यांनी महिलेला लुटले

जळगाव : पुढे हल्ला झाला असून आपल्याकडील दागिने काढून ठेवा, असे सांगत तोतया पोलिसांनी वाकोद येथील महिलेचे दागिने घेऊन पोबारा केला. या दोघांविरोधात पोलिस ...

Kasoda Crime News : जुगार खेळतांना १५ जण अटकेत , दोन दुचाकींसह रोकड ताब्यात

कासोदा : गावाजवळील जवखेडेसीम येथे जुगाराचा डाव रंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने छापेमारी करीत १५ संशयितांच्या मुसक्या बांधल्या व त्यांच्याकडील एक लाख २१ ...

Shahada Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीस सक्तमजुरीची शिक्षा

Shahada Crime शहादा: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी युवराज ओजना वसावे याला १० ...

गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे रील व्हायरल करताय ? सावधान व्हा, अन्यथा… वाचा पोलिसांनी काय केलं

धुळे : सोशल मीडियावर गुन्हेगार आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या तीन इन्स्टाग्राम अकाउंटधारकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयत रफिउद्दीन शेख उर्फ गुड्या आणि विक्रम ...

Jalgaon Crime : कोल्हे नगर परिसरात मध्यरात्री गोळीबार, चौकशी सुरु

जळगाव : शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. शहरात छोटे-मोठे वाद नित्याचे झाले आहेत. यातच रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी ...

वृद्धाला आत्महत्येस प्रवृत्त केले ; तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय

जळगाव : रावेर शहरातील एका ७४ वर्षीय वृद्धाचा मोबाइलवर व्हिडिओ तयार करून त्यांच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन युवकांविरोधात गुन्हा ...

पारोळ्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात, फाईल मंजूर करण्यासाठी स्वीकारली ३६ हजारांची लाच

सडावण (ता. अमळनेर) येथील शेतकऱ्याला आपल्या शेतात बांबू लागवड करावयाचे असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी फाईल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करून लाच ...

मीटर तपासणीला गेलेल्या महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील महावितरण सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळके गावात वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकाला एका ग्राहकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच ...

चोरट्यांचा पाठलाग करूनही पोलिसांना अपयश; चोरटे पलायन करण्यात यशस्वी

जळगाव : अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील एकवीरा मातेच्या मंदिरातून १५ किलो वजनाची तांब्याची घंटा व इतर साहित्य चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांचा पाळधी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी ...