गुन्हे

जळगाव एमआयडीसीत चोरी करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : एमआयडीसी व्ही सेक्टरमधील भोसले इंडस्ट्रीजमधून सोया पनीर बनवण्याची मशिनरी, तिचे पार्टस आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा ...

आरक्षित कोचमध्ये धरली टीसीची कॉलर, जळगाव स्टेशनवर माजी सैनिकास घेतले ताब्यात

प्रवाश्यांच्या कम्पार्टमेंटमध्ये शिरुन प्रवाश्यांच्या सीटवर माजी सैनिकाने जबरीने कब्जा केला. जाब विचारणाऱ्या प्रवाश्यांना शिवीगाळ केली. कोचमध्ये आलेल्या टीसीची कॉलर धरत गळ्यावर चापट मारली. ही ...

खामगाव शहरात मानवतेला काळीमा : दलित तरुणाला विवस्त्र करून मैदानात मारहाण; दोन आरोपी अटकेत, एक फरार

बुलढाणा : जिल्ह्यात खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. खामगाव येथे दलित तरुणाने गाय चोरल्याचा संशय घेत त्याला विवस्त्र करीत बेदम मारहाण करण्यात आली. दलित ...

वांजोळा येथे २७ वर्षीय महिलेचा शॉक लागून मृत्यू, नातेवाईकांकडून खुनाचा संशय व्यक्त

तालुक्यातील वांजोळा येथील २७वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. नातेवाईकांनी मात्र खुनाचा संशय व्यक्त केला आहे. व संबंधितांवर गुन्हा ...

गांजा वाहतूक करणारे चारचाकीसह अमळनेर पोलिसांच्या ताब्यात

नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून गांजा वाहतूक करणारी चारचाकी व गांजा पकडल्याची घटना २४ रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. २४ च्या मध्यरात्रीपासून दीप ...

मुलीच्या विनयभंगाकडे आईचे दुर्लक्ष संशयितासह दोघांविरुद्ध पोक्सो

Jalgaon News : अल्पवयीन मुलीचा तिच्या आईच्या मित्राने विनयभंग केला. हा प्रकार पीडितेने तिच्या आईच्या कानावर टाकला असता तिने दुर्लक्ष करत संशयित मित्राच्या कृत्याचे ...

Jalgaon Crime : नोकरीचे आमिष दाखवित आणले अन् बांग्लादेशी तरुणीला दिले भलतेच काम

जळगाव : नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणीला देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेचा एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून बांग्लादेशी तरुणीसह देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ...

Dhule Crime : क्षुल्लक कारण; दोन गटात मारहाण, ११ जणांवर गुन्हा दाखल

धुळे : क्षुल्लक कारणावरून जुने धुळे सुभाष नगर येथे दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारीनुसार अकरा जणांविरोधात गुन्हा ...

दारूच्या नशेत आला अन् रखवालदारास केली मारहाण, मध्यस्थ दोघांवरही चाकूहल्ला

जळगाव : भुसावळ शहरातील नहाटा चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील झाडांच्या कुंड्यांची रखवाली करणाऱ्या वॉचमनवर दारूच्या नशेत आलेल्या इसमाने विनाकारण मारहाण करून ...

अक्कलकुवा मदरसा प्रकरण : बिग थिंग मिसींग म्हणत किरीट सोमय्या दिल्लीत देणार तपास यंत्रणांना माहिती

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया शिक्षण संस्थेच्या मदरशात विदेशी नागरिकांचे वास्तव्य व विदेशी फंडचे वादग्रस्त प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणांची अधिक ...