गुन्हे

कौटुंबिक कारणावरून शालकाचा मेव्हण्यावर गोळीबार, शिरपूर येथील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

धुळे : कौटुंबिक कारणावरून शिरपूर शहरात शालकाने थेट मेव्हण्यावर गोळी झाडली. यात मेव्हणा जखमी झाला असून याप्रकरणी वधुच्या माम सह आठ जणांविरोधात शिरपूर शहर ...

अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण; मुख्यमंत्र्यांचे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश…!

मुंबईतील वर्षा बंगला येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. जळगाव शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक ...

पोक्सोच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या

Pune News : पोक्सोच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत चादरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात घडली. ...

जेसीबीद्वारे अवैध वाळू उपसा; ट्रॅक्टरच्या फेऱ्यांनी ग्रामस्थ हैराण, प्रशासन झोपेत की संगनमतात! ग्रामस्थांचा सवाल

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज व वाळूचा अवैध उपसा सुरु असून सर्रासपणे विक्री होत आहे. तालुक्यातील बोहरे गावात अवैध वाळू उपसा ...

सोशल मीडियावर मंत्री सावकारेंसह विविध समाजाची बदनामी, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ विरोधात गुन्हा दाखल

भुसावळ : सोशल मीडियावर मंत्री संजय सावकारे आणि विविध समुदायांची बदनामी करणारे वक्तव्य केल्यामुळे भुसावळचे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात ...

भारतात ‘डिजिटल अरेस्ट’साठी वापरली जाणारी ९४०० व्हॉट्सॲप अकाउंट बंद

नवी दिल्ली : भारतामध्ये डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांशी संबंधित जानेवारी २०२६ पासून १२ आठवड्यांच्या कालावधीत ९,४०० हून अधिक खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी यंत्रणांच्या ...

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर एका रात्रीत दोन दुकानांवर डल्ला

जळगाव शहरातील शनिपेठ आणि आसोदा रोड परिसरात एका रात्रीत दोन दुकानांवर चोरीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने ही ...

अमळनेर हादरलं! आठवड्याभरात ८ तरुणी बेपत्ता, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिसांसमोर मोठं आव्हान

अमळनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांत तरुण मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे परिसरात मोठी चिंता निर्माण झाली आहे. आठवडाभराच्या कालावधीत वेगवेगळ्या भागांतून एकूण आठ तरुणी गायब ...

काटेवाडीत झाडाला बकरी टांगून अघोरी पूजा? रोहित पवारांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ….!

राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवार यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर ...

दाऊद इब्राहिमचा जवळचा व्यक्ती अखेर भारताच्या ताब्यात

नवी दिल्ली : अंडरवर्ल्डशी संबंधित मोठी कारवाई करत भारताने कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक मानल्या जाणाऱ्या सलीम डोलाला ताब्यात घेतले आहे. विविध ...