गुन्हे

Nandurbar Crime : अंगणवाडी मदतनीस म्हणून अर्ज केल्याचा राग, न्यायालयाच्या आवारातच महिलेला मारहाण

नंदुरबार : धडगाव न्यायालयाच्या आवारात महिलेला मारहाण केल्याची घटना समीर आली आहे. जखमीबाई दुवाल्या पावरा असे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांनी निमखेडी ...

Bribe News : जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यास ५ हजार रुपयांची लाच भोवली, एसीबी पथकाने केली रंगेहाथ अटक

जळगाव : जळगाव येथील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनिल भागवत (वय ३८), यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau ...

सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत होता कुलदीपसिंग, गस्ती पथकाने उचलून नेले पोलीस ठाण्यात

पाचोरा : सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकास गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी ( वय- २३ वर्षे, ...

वाद मिटवण्यासाठी बोलावले अन् केला गोळीबार, १२ जणांविरूध्द गुन्हा

धुळे : साक्रीत जुन्या वादातून अष्टाणे गावातील युवकाला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून अचानक हल्ला करत गोळीबार केला. यावेळी एकाने प्रसंगावधान राखत गोळी झाडणाऱ्याचे हात ...

Jalgaon News : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

Jalgaon News : प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळे तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ते फोटो तरुणीच्या मैत्रिणीसह तिच्या प्रियकराने व्हायरल करून तरुणीला ...

सहाय्यक महसूल अधिकाऱ्यास दोन हजाराची लाच घेताना पकडले

Jalgaon News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या अभिलेख शाखेतील सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांसह खासगी पंटरास तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच ...

जळगाव पुन्हा हादरले! घरात घुसून ३७ वर्षीय महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक

जळगाव : जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. एक दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचारातून त्या गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...

लोणखेड्यात हाणामारीच्या तीन घटना, शहादा पोलिसांत खुनाच्या प्रयत्नासह दुखापतीचे गुन्हे दाखल

शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात १९ आणि २० जुलैला दोन दिवसांत हाणामारीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, परस्परविरोधी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ...

धक्कादायक ! घरी सोडतो सांगून बसविले अन् जंगलात नेऊन केला सामूहिक अत्याचार, भुसावळात गुन्हा दाखल

जळगाव : जिल्ह्यात एक दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारातून त्या गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अशातच पुन्हा एका ३५ वर्षीय महिलेला ‘घरी ...

मद्य वाहतूक करताना पोलिसांच्या अंगावर वाहन चालविण्याचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर चुकवून विदेशी मद्य भरून गुजरातमध्ये घेऊन जाणारे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक फौजदाराच्या अंगावर थेट वाहन चालवून ठार मारण्याचा ...