गुन्हे
धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात आणखी एक खून, घटनेनं खळबळ
जळगाव : यावलच्या दहिगाव-विरावली रोडवर एका तरुणाची दोघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना ताजी असतनाच, जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली ...
रावेर गुन्हे शाखेने केली परप्रांतीय दुचाकी चोरट्याला अटक
रावेर : येथील रावेर गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत दुचाकी चोरट्याला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. रावेर पोलिसात दाखल दुचाकी चोरीचा तपास करीत असताना हा ...
बनावट दस्तावेज तयार करुन केला १ कोटींचा अपहार, महसूल सहाय्यकासह एका विरोधात गुन्हा दाखल
पाचोरा : शेती नावावर नसतांना बनावट दस्तावेज तयार करून १ कोटी २० लक्ष १३ हजार ५१७ रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा ...
न्हावी येथे गांजाचा साठा जप्त, जळगाव गुन्हे शाखेची कारवाई
भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने फैजपूर उपविभागात न्हावी येथे धडक कारवाई करत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या दोघांना रंगेहाथ ...
जळगावकरांनो, बाहेरगावी जाताय? थांबा, आधी शेजारी व पोलिसांना कळवा, अन्यथा…
Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात सध्या घरफोडीचे प्रमाण वाढले असून, सात महिन्यात तब्बल १९५ घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बाहेरगावी जाताना शेजारी व ...
एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील यांची उचलबांगडी, राहुल गायकवाड यांची नियुक्ती
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांना पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड ...
महावितरणतर्फे धुळे शहरात वीज चोरांविरोधात विशेष मोहीम, दोघांविरोधात गुन्हा दाखल
धुळे : शहरात वीज चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मीटरशिवाय थेट विजेचा वापर केला जात आहे. या वाढत्या वीज चोरीमुळे ...
बनावट दारुचा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे : शहरातील सहजीवन नगर परिसरातील बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अड्डा उद्धस्त केला. कारवाईदरम्यान दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ...
गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दिड लाखांची लूट ; सावद्यात खळबळ
सावदा, प्रतिनिधी : रावेर तालुक्यात भर दिवसा गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दोन दुचाकी स्वारांकडून दिड लाखांची रोकड लुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ...














