गुन्हे

अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी पोक्सो, आठ संशयित कायद्याच्या कचाट्यात !

जळगाव : अल्पवयीन मुलीचे परस्पर लग्न लावून दिले. शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून पीडितेला लग्नात मिळालेले दागिने संशयितांनी काढून घेतले. या प्रकरणी शुक्रवारी (४ जुलै) ...

बोलणे बंद केल्याने अनावर झाला राग; प्रेयसीने विवाहित प्रियकराचे घर गाठले अन्…

नंदुरबार : विवाहित प्रियकराने बोलायचे बंद केल्याच्या रागातून प्रेयसीने प्रियकराची दुचाकी आणि घरातील कपडे जाळून टाकले. ही घटना २८ जून रोजी असली, ता. धडगाव ...

मोठी बातमी ! पाचोरा बस स्थानकात गोळीबार, एकाचा मृत्यू

पाचोरा : पाचोरा बस स्थानकात आज शुक्रवारी दुपारी गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात आकाश मोरे (वय २५) या युवकाचा मृत्यू झाला ...

शॉप फोडून दारूच्या बाटल्या, रोकड घेत चोरटे पसार

जळगाव : दुकानाची खिडकी फोडुन दारुच्या बाटल्या तसेच रोकड असा सुमारे ४१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना राष्ट्रीय महामार्गलगत आकाशवाणी ...

बनावट नोटांचे संभाजीनगर कनेक्शन ? आणखी दोन संशयित गजाआड

जळगाव : बनावट नोटा कब्जात बाळगणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांची टोळीच सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली ...

बापरे ! लॉजिंगच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार; चाळीसगाव पोलिसांची सिनेस्टाईल छापेमारी

जळगाव : चाळीसगाव शहरात लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्याचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.विशेषतः पोलिसांनी सिनेस्टाईल छापेमारी केली. या प्रकरणी व्यवस्थापकासह तीन जणांना अटक ...

हेरगिरीसाठी नेपाळी नागरिकांचा वापर, आयएसआयचा नवा कट उघड, एकाला अटक

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने अतिरेक्यांची नाकेबंदी केल्यानंतर आता पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने हेरगिरीसाठी नेपाळी नागरिकांचा वापर करणे सुरू केल्याचे समोर आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ...

राजकीय संघर्षातून थरार घटना; गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन संपवले !

धुळे : मोरदड येथील जगदीश झुलाल ठाकरे (४२) यांची गावातील राजकीय संघर्षातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नड घाटात ...

Crime News : सशस्त्र रस्तालूट टोळीतील फरार दोघांच्या आवळल्या मुसक्या

Crime News : अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लक्ष्य करून शस्त्राचा धाक दाखवून मुद्देमाल जबरीने लुटला जात होता. रस्तालूट करणाऱ्या टोळीतील फरार दोघांच्या मालेगावातील ...

Crime News : चोरट्यांनी घर उघडून ७० हजारांचा ऐवज केला लंपास

जळगाव : घरातून बाहेर पडतांना योग्य ती काळजी घेत आपण दाराला कुलूप लावून जात असतो. यातच काही कुटुंबीय कुलुपाची चावी ही आपल्या शेजाऱ्यांकडे देत ...