गुन्हे
Kasoda Crime News : जुगार खेळतांना १५ जण अटकेत , दोन दुचाकींसह रोकड ताब्यात
कासोदा : गावाजवळील जवखेडेसीम येथे जुगाराचा डाव रंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने छापेमारी करीत १५ संशयितांच्या मुसक्या बांधल्या व त्यांच्याकडील एक लाख २१ ...
गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे रील व्हायरल करताय ? सावधान व्हा, अन्यथा… वाचा पोलिसांनी काय केलं
धुळे : सोशल मीडियावर गुन्हेगार आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या तीन इन्स्टाग्राम अकाउंटधारकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयत रफिउद्दीन शेख उर्फ गुड्या आणि विक्रम ...
Jalgaon Crime : कोल्हे नगर परिसरात मध्यरात्री गोळीबार, चौकशी सुरु
जळगाव : शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. शहरात छोटे-मोठे वाद नित्याचे झाले आहेत. यातच रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी ...
वृद्धाला आत्महत्येस प्रवृत्त केले ; तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय
जळगाव : रावेर शहरातील एका ७४ वर्षीय वृद्धाचा मोबाइलवर व्हिडिओ तयार करून त्यांच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन युवकांविरोधात गुन्हा ...
पारोळ्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात, फाईल मंजूर करण्यासाठी स्वीकारली ३६ हजारांची लाच
सडावण (ता. अमळनेर) येथील शेतकऱ्याला आपल्या शेतात बांबू लागवड करावयाचे असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी फाईल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करून लाच ...
मीटर तपासणीला गेलेल्या महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील वावडदा येथील महावितरण सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळके गावात वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकाला एका ग्राहकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच ...
चोरट्यांचा पाठलाग करूनही पोलिसांना अपयश; चोरटे पलायन करण्यात यशस्वी
जळगाव : अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील एकवीरा मातेच्या मंदिरातून १५ किलो वजनाची तांब्याची घंटा व इतर साहित्य चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांचा पाळधी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी ...
दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह, एका संशयाने संसार उद्ध्वस्त ; पाचोऱ्यातील विवाहितेचं भयंकर पाऊल
जळगाव : जिह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून होणार्या छळाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या विवाहितेने आत्महत्या केली ...
धर्मांतर आणि लग्नाला नकार दिल्याने महिलेची हत्या, आरोपी रईस शेखला अटक
एका ३५ वर्षीय महिलेची गळा चिरून, चाकूचे वार करून हत्या करण्यात आली. या महिलेने लग्नाला नकार दिला होता आणि इस्लाम धर्मात धर्मांतर करून घ्यायलाही ...












