गुन्हे
किरकोळ भांडणातून पतीने चाकूने वार करत पत्नीला संपविले
जामनेर : किरकोळ भांडणातून पतीने पत्नीवर चाकूने वार करीत तीचा खून केला. मिराबाई बाळू मोरे (वय ४२) असे मयत महिलेचे नाव आहे. ही घटना ...
भुसावळ रेल्वे स्थानकावर स्पेशल कॅम्प कोर्टची कारवाई; ३५२ प्रकरणांवर सुनावणी, १.९८ लाखांचा दंड वसूल
भुसावळ : येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी लोहमार्ग न्यायालयाच्या देखरेखीखाली स्पेशल कॅम्प कोर्ट आयोजित करण्यात आले. या विशेष मोहिमेत रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि वाणिज्य ...
‘आजी इथे एकटे का फिरत जाऊ नका’, म्हणून पोलिस असल्याचे भासवून वृद्धाच्या सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या!
जळगाव : पोलिस असल्याची बतावणी करून पायी जाणाऱ्या चुन्नीलाल दौलत पाटील (६८, रा. पिंप्राळा) यांच्या बोटातील सोन्याच्या दोन अंगठ्या दोन जणांनी हातचलाखीने लांबविल्या. ही ...
ग्राहकांकडून वसूल केले ११ लाख, पण… तिघांविरोधात गुन्हा दाखल
चोपडा : भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमीटेड चोपडा शाखेच्या तिघा फिल्ड असीस्टंट यांनी ग्राहकांकडून हप्त्यांचे पैसे घेऊन कार्यलयात जमा न करता तब्बल ११ लाख ५२ ...
धक्कादायक ! कामाचे आमिष दाखवून लावले वाममार्गाला…, जळगावातील प्रकार
जळगाव : अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिला वाममार्गाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये १६ वर्षीय अल्पवयीन ...
दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड, जळगावातील घटना
जळगाव : घातपाताच्या तयारी असलेल्या टोळीचा डाव शहर पोलिसांनी हाणून पाडत, त्यांच्याकडून लोड असलेले दोन गावठी पिस्तुल आणि दहा जीवंत काडतूस जप्त केले होते. ...
विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून मस्जिद-चर्चमध्ये नेल्याने खळबळ ; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
भुसावळ : येथे विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून धार्मिकस्थळी नेल्याने खळबळ उडाली आहे. सेंट ॲलॉयसिस स्कूलमधील विद्यार्थ्यांसंदर्भात हा प्रकार घडला आहे. यावर हिंदुत्ववादी संघटनांनी या शाळेत ...














