गुन्हे

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू , आदिवासी संघटनेकडून चौकशीची मागणी

शहादा : भारतीय स्वाभिमानी संघ आणि इतर आदिवासी संघटनांनी नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. बायलीबाई रेवजी वळवी (रा. ...

अल्पवयीन पत्नीला गर्भवती केल्याने पती विरोधात गुन्हा दाखल

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी लग्न करुन तिला गर्भवती केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणात एका विरोधात गुन्हा करण्यात आला ...

Jalgaon Crime : चोरीसाठी आले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Jalgaon Crime : जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंगोळे येथे चोरीच्या हेतूने संशयास्पद पध्दतीने बुधवारी रात्री फिरणाऱ्या ग्रामस्थांना गस्तीवरील फत्तेपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी ...

बापरे! तपासणी कक्षातून महिला डॉक्टरची लॅपटॉप असलेली बॅग लंपास

धुळे : शहरातील मोराणे येथे असलेल्या डेंटल कॉलेजच्या बाह्य रुग्ण तपासणी कक्षातून एका महिला डॉक्टरची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बॅगेत लॅपटॉप, ...

Bhusawal Crime : सालवे कुटुंबीय बाहेरगावी, इकडे चोरट्यांनी केला हात साफ

Bhusawal Crime : अयोध्यानगरमधील हुडको कॉलनी परिसरात चोरट्यांनी बंद घर टार्गेट करत सुमारे ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण ...

Jalgaon Crime : शिक्षण घेताना ओळख, तरुणीला दुचाकीवर बसविले अन्… नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीसोबत ओळख असल्याचा फायदा घेऊन एकाने तिच्याशी अंगलट करून छेडखानी केली. या प्रकरणी तरुणाविरोधात वरणगाव पोलिसांत पोस्कोअंतर्गत ...

धुळे महापालिका आरोग्य विभागातील मुकादम एसीबीच्या जाळ्यात

धुळे : मागील महिन्यात जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली होती. यानंतर धुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यास लाचलुचपत ...

गुरचरण जमिनीवरील बेकायदेशीर शाळेचे बांधकाम भोवले; संस्थाध्यक्षांसह एकावर गुन्हा दाखल

पाचोरा : आर्वे शिवारातील गट क्रमांक 27 गुरचरण जमिनीवरील बेकायदेशीर शाळेच्या बांधकाम प्रकरणी अखेर तुळजाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह निखिल दिलीप पाटील ...

Dahigaon Murder Case : तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, दोन अल्पवयीन मुलींचेही नोंदविले जबाब

Dahigaon Murder Case : यावल तालुक्यातील दहीगाव येथील २१ वर्षीय तरुणाच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या ...

कुटुंब बाहेरगावी गेले अन् चोरट्यांनी साधली संधी, शिंपी व त्यांच्या मैत्रिणीचे साडेतीन लाखांचे दागिने केले लंपास

जळगाव : कुटुंब मुंबई व सुरत येथे गेलेले असताना चोरट्यांनी घरातून तीन लाख ५० हजार ७५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना आयोध्यानगरात ...