गुन्हे

Jalgaon Crime : गैरमार्गाने मिरवणूक, दोघांवर गुन्हा

जळगाव : पारंपरिक मार्गाने मिरवणूक न काढता गैरमार्गाने मिरवणूक काढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी रावेर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...

यावलमध्ये झालेल्या ‘त्या’ खुनाचे कारण आले समोर, आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ, प्रतिनिधी : यावल येथील बाबूजीपूरा भागात ६ वर्षीय बालकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. अखेर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून खुनाचा उलगडा ...

खंडाळा गावात एकास मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : जिल्ह्यात शेतीच्या वहिवाटाच्या रस्त्यावरून नेहमीच वाद उफाळून येत असतात. राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी काही भागांत शेत रस्ते केले आहेत. तर काही ...

”साहेब, आमचा मुलगा बेपत्ता आहे”, आई-वडिलांची तक्रार अन् शेजारच्याच घरात… घटनेनं खळबळ

भुसावळ, प्रतिनिधी : आपला सहा वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) आई-वडिलांनी केल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला, मात्र पत्ता लागला नाही. ...

वादग्रस्त निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर कारवाई, निलंबनाची घोषणा

जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना निलंबित केले, जिल्हा नियोजन समितीच्या ...

घरगुती गॅस हंडीतून वाहनात गॅस भरण्याचा प्लॅन पोलिसांनी उधळला; पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव : घरगुती सिलिंडरचा बेकायदेशीरपणे साठा करून त्यातील गॅस खासगी वाहनात भरण्याच्या अवैध व्यवसायावर एलसीबी पथकाने छापा टाकला. या छाप्यात तब्बल ५२ सिलिंडर जप्त ...

‘ऑप्टिनेक्स’ वेबसाइटवर गुंतवणूक करा, म्हणत जळगावातील व्यावसायिकाला घातला ४५ लाखांचा गंडा

जळगाव : ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दूर ऑपरेटरची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा ...

Jalgaon Crime : नात्याला काळिमा फासणारी घटना ; चुलत भावानेच मित्रांसोबत केला बहिणीवर अत्याचार

Jalgaon Crime जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या चुलत भावासह त्याच्या दोघा मित्रांनी अत्याचार केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ...

वरणगाव पोलिसांची मोठी कारवाई, झाडाझुडपात लपवलेली गावठी दारूची भट्टी केली उद्ध्वस्त

भुसावळ, प्रतिनिधी : तालुक्यातील वरणगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बोहर्डी खुर्द शिवारात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टीवर छापा टाकला. झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या दारू भट्टीचा ...

आई -भाऊ घराबाहेर पडताच १५ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल, जळगावातील घटना

जळगाव : देश आणि समाजासाठी तरुणांमध्ये वाढलेल्या आत्महत्येची प्रवृत्तीने चिंता वाढवली आहे. आत्महत्येमागे मानसिक आरोग्याची समस्या हे आत्महत्येचे एक प्रमुख कारण आहे. भारतातील सुमारे ...