गुन्हे
जळगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे बांगलादेश कनेक्शन ? भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मागणीवरून ४५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
शहरातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आणि आरोपपत्रामध्ये एकूण ४५ जणांना आरोपी म्हणून नामांकित केले आहे. ...
जळगाव LCB ची मोठी कारवाई, उसळला लाखोंचा गुटखा तस्करीचा डाव
मुक्ताईनगर : शहरापासून जवळच असलेल्या पुर्णाडफाटावर जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने लाखोंचा गुटखा जप्त केला. आज, बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात ...
Chalisgaon News : नगरसेवक हल्ला प्रकरण : आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
चाळीसगाव : येथील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अमानुषपणे कोयत्याने हल्ला करणाऱ्या तिघांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता ...
कृषी अधिकाऱ्यासह कंत्राटी ऑपरेटरला नडला ७ चा आकडा ; दोघे अडकले ‘एसीबी’च्या जाळ्यात
धुळे : शेतजमीन अनुदान रक्कमेच्या मोबादल्यात तक्रादाराकडून ७ हजाराची लाच स्वीकारतांना तालुका सहायक कृषी अधिकारी मन्सीराम चौरे व कंत्राटी डाटा ऐंट्री ऑपरेटर रिजवान शेख ...
परराज्यातील मोटारसायकल चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकले
भुसावळ : येथील रेल्वे स्टेशन जवळील एटीएम जवळून अझरुद्दीन निजामुद्दीन शेख (रा. किराणा दुकान गोसिया नगर भुसावळ) यांची हिरो होंडा कंपनीची लाल काळ रंगाची ...
गौण खनिजाचा अवैध साठवणूक प्रकरण : प्रकाशचंद जैन संस्थेला ५ कोटींचा दंड
जामनेर : तालुक्यातील पळासखेडा बु., येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडीया यांच्यावर गुरुवारी (२८ ऑगस्ट ) रोजीच्या दंडात्मक आदेशानुसार एकूण ५ ...
पाचोऱ्यात सव्वा लाखाच्या गांजासह दोन युवकांना अटक, आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी
नाकाबंदी दरम्यान पाचोरा जळगाव रोडवरील गोराडखेडा गावापुढे एक लाख २२ हजार रुपये किमतीचा गांजा ताब्यात बाळगून वाहतूक करताना जळगाव येथील दोन संशयितांना पाचोरा पोलिसांनी ...
सोने – चांदीचे दागिने विक्रेत्यांवर गोळीबार, आरोपींना परराज्यातून अटक
धुळे : धुळे येथील सागर चौकात पिस्तुलातून गोळीबार करुन सोन्याचे दागिने लुटून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा कारनामा उघड केला. याप्रकरणी ...
धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात आणखी एक खून, घटनेनं खळबळ
जळगाव : यावलच्या दहिगाव-विरावली रोडवर एका तरुणाची दोघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना ताजी असतनाच, जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली ...
रावेर गुन्हे शाखेने केली परप्रांतीय दुचाकी चोरट्याला अटक
रावेर : येथील रावेर गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत दुचाकी चोरट्याला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. रावेर पोलिसात दाखल दुचाकी चोरीचा तपास करीत असताना हा ...















