Gold Silver Rate: मागील आठवड्यात उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या दरांमध्ये चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण झाली आहे. ही घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब असली तरी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
आजचे सोन्याचे दर
२४ कॅरेट सोनं: तोळ्यामागे १७० रुपयांची घसरण, १०० ग्रॅमसाठी ८,२४,००० रुपये.
२२ कॅरेट सोनं: ७,५४० रुपये प्रति तोळा.
प्रमुख शहरांतील दर:
जळगाव
२४ कॅरेट: ₹८,२२५
२२ कॅरेट: ₹७,५४०
हेही वाचा : ‘लाडक्या बहीणी’मुळे राज्याच्या तिजोरीवर ताण; काय म्हणतो SBIचा अहवाल ?
मुंबई
२४ कॅरेट: ₹८,२२५
२२ कॅरेट: ₹७,५४०
पुणे
२४ कॅरेट: ₹८,२२५
२२ कॅरेट: ₹७,५४०
इतर शहरं (नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर)
२४ कॅरेट: ₹८,२२५
२२ कॅरेट: ₹७,५४०
हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!
एका तोळे सोने कितीला?
सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सोन्याच्या एका तोळ्याचा भाव, म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव ८२ हजार ४०० इतका आहे. २४ कॅरेट सोन्यााच हा भाव आहे. १०० ग्रॅमसाठी ८ लाख २४००० रुपये मोजावे लागतली. तर एका ग्रॅमसाठी ८ हजार २४० रुपये मोजावे लागतील.
दरम्यान, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीला सोन्याच्या दरांमध्ये घसरण दिसून आली होती. त्यामुळे ग्राहकांनी सोन्याच्या गुंतवणुकीला प्राधान्य दिलं. दोन आठवड्यांपासून सोन्याने पुन्हा उसळी मारली आहे.
सोन्याच्या किंमतींमध्ये सुरू झालेली घसरण आठवडाभर टिकते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ग्राहकांनी योग्य वेळ साधून खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांकडून दिला जात आहे.