धुळे

भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ; संविधान बदल हा अपप्रचार : अंबादास सकट

By team

धुळे : भारताचे संविधान जगाच्या पाठीवर सर्वांत श्रेष्ठ आहे. एकता व अखंडता निर्माण करणारे आहे. संविधान कोणीही बदलू शकत नाही. संविधानाचा गाभा बदलता येत ...

Crime News : पोलिसांची मोठी कारवाई ; नाकाबंदीत पाच लाख ६० हजारांचा गुटखा जप्त

By team

भुसावळ/शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एक वाहनातून तब्बल पाच लाख ६० हजारांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्कर हादरले आहेत. निवडणूक काळात ...

‘लव्ह जिहाद’ ला घरातून हद्दपार करा : धुळ्यातील व्याख्यानात ‌‘द केरल स्टोरी’चे निर्माते विपुल शहा यांची महिलांना साद

By team

धुळे : ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटात एक संवेदनशील मुद्दा मांडण्यात आला आहे. केरळमधल्या हजारो मुलींचं ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर केलं जातं आणि त्यानंतर ...

Narendra modi : केंद सरकारच्या ‘या’ निर्णयाने काँग्रेसला बसला धक्का : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By team

धुळे : अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी होती. मात्र , वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या हा दर्जा दिला नाही. मराठी भाषेला ...

Dhule Crime News : बालिका अत्याचार प्रकरण, नराधमास अटक

By team

धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीस पुणे येथून अटक करण्यात आली आहे. या मुलीस शाळेच्या आवारातून फूस लावून पळविले होते. आरोपी ...

Crime News : टँकर उलटल्याचा बनाव : ४० लाखांच्या खाद्य तेलाची अफरातफर उघड

By team

भुसावळ / धुळे : गुजरातमधून सुमारे टँकरद्वारे आणले जात असताना वाहनाचा धुळे तालुका हद्दीत अपघात घडला. अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे तालुका पोलीस निरीक्षक ...

Crime News : ७० लाखांची रोकड जप्त ; शिरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई

By team

भुसावळ/शिरपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. अशातच पोलीस प्रशासनाने एका वाहनातून लाखोंची ...

Assembly Election 2024 : धुळे जिल्ह्यात पाचही मतदारसंघात चिन्ह वाटप जाहीर

By team

धुळे : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ असून माघारीनंतर जिल्ह्यात ५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...

मोठी बातमी : माजी खासदार डॉ. हीना गावितांचा भाजपला रामराम

By team

नंदुरबार : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माघारीनंतर सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीमुळे त्यांनी ...

Dhule Crime News : दारुची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली ; १० लाखाच्या मद्यासह वाहन केले जप्त

By team

धुळे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत. याअनुषंगाने पोलीस दलातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई ...