धुळे

सात वर्षीय बालिकेवर अत्याचार, नराधमास फाशी द्या : भील समाज विकास मंचची मागणी

एरंडोल : शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन त्याला फाशीची शिक्षा व्हावी ...

जिल्ह्यातील प्रकल्पात ५७ टक्के उपयुक्त जलसाठा, चार मध्यम प्रकल्प पूर्ण, तर गिरणा, वाघूरची ७५ टक्क्यांकडे वाटचाल

जिल्ह्यात तीन मोठे, १४ मध्यम आणि ९६ लघू प्रकल्प आहेत. यापैकी जिल्ह्याच्या पूर्व भागातील सुकी आणि मोर तर पश्चिम भागातील मन्याड आणि अंजनी असे ...

आरोपीची जामिनावर सुटका ; सोशल मीडियावरील पोस्ट तिघांना पडली महागात

धुळे : गुड्या खून प्रकरणातील आरोपी विक्रम गोयर उर्फ बाबा याची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट इन्स्टाग्रामवर करुन गुन्हेगारांचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी फागणे ...

Sakri Suicide Case : विवाहित प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल ; गावात शोककळा

धुळे : विवाहित प्रेमीयुगुलाने एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना साक्री तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. विशेषतः ...

चोरट्यांनी भरदिवसा बंद घराला केले लक्ष्य, घरातील रोख रकमेसह सोन्याचा दागिना लंपास

Crime News : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचा दागिना लंपास केला. विशेष म्हणजे गजबजलेल्या व सतत ...

ना. अजित पवार उद्या जिल्हा दौऱ्यावर, अनेकांचा होणार पक्ष प्रवेश

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी १७ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री पदाची जबादारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ...

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील घटना

साक्री : तालुक्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कावठे गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गुरु वजनकाटा जवळील धुळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा ...

Dhule Crime : गुंड जावेद नकट्या नाशिक कारागृहात स्थानबद्ध

धुळे : शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड शेख जावेद शेख मोहम्मद ऊर्फ जावेद नकट्या याच्यावर अखेर एमपीडीएअंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी ...

धुळ्यात १४ ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह, युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर यांचेमार्फत गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या ...

लहान मुलांचा वाद अन् आजोबांचा गेला जीव, नेमकं काय घडलं…

धुळे : लहान मुलांच्या वादातून आजोबांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शिरपूर तालक्यातील जुनी सांगवी येथे घडली. यात गंभीर जखमी झालेले आजोबा भगवान लक्ष्मण ...