धुळे

गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा, ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

गावठी हातभट्टीतून दारु तयार केली जात होती. ही गोपनीय माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसांच्या पथकाने कब्रस्थानचे पाठीमागे तसेच दराणे शिवारातील शिव रस्त्यालगत शनिवारी (१९ जुलै) ...

भाड्याच्या वादातून दोघा बंधूंना मारहाण, गुन्हा दाखल

धुळे : शहरात गुरुनानक गणेश कॉलनीतील शिव रेसिडेन्सी अपार्टमेंट परिसरात एका चायनीज हॉटेलच्या भाड्यावरून झालेल्या वादामुळे वाघ बंधुंना मारहाण करण्यात आली आणि त्यांची रोकड ...

धुळे जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ होणार स्थापन , कृषी मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

धुळे : धुळे जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापन करावे ...

Dhule News : बोगस खते, बियाणे विकणाऱ्यांवर कृषीचा ‘वॉच’

धुळे : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग यंदा पूर्णपणे सज्ज झाला आहे. बनावट खते आणि बियाणे बाजारात येऊ नयेत ...

हृदयद्रावक! पत्नीला मूल होत नसल्याच्या नैराश्यातून पतीचा मृत्यू

धुळे : पत्नीला मूलबाळ होत नसल्याने नैराश्येत असलेल्या पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील जळोद येथे ही घटना गाडली. कैलास ...

Dhule News : हुंड्यासाठी आणखी एक बळी ; २५ वर्षीय विवाहितेने कापली आयुष्याची दोर

धुळे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आतापर्यंत अनेक महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या असून, या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अशात ...

Dhule News : समाधानकारक पाऊस, पण खतांचा तुटवडा, शेतकरी चिंताग्रस्त

धुळे : शिरपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊन खरीप हंगामाची सुरुवात झाली असली तरी, शेतकऱ्यांना खतांच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मका, कापूस, ज्वारी, ...

Vegetable Price Hike : भाजीपाल्याचे दर कडाडले; अनेक भाज्या शंभरी पार

जळगाव : पावसाच्या सततच्या रिपरिपने भाजीपाल्यावर झालेला विपरीत परिणाम, भाजीपाला पिकांवर पडलेली कीड, पाहिजे तसे न होणारे उत्पादन, कमी झालेली आवक, लागवडीचे क्षेत्रात झालेली ...

Dhule Crime News : दहशत पसरविणाऱ्या तिघांची पोलिसांनी काढली धिंड

धुळे : शहरात दहशत माजविणाऱ्या टोळीविरोधात आझाद नगर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गंत खुनाच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या व जुने धुळे परिसरात ...

दरोड्याचा कट उधळला, पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

धुळे : दोंडाईचा शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत एक दरोडेखोर पोलिसांच्या हातून निसटला आहे. पोलिस ...