नंदुरबार

‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; सुरवाणी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वनिर्मित ‘राख्या’

सागर निकवाडे धडगाव : वीर जवान आपल्या रक्षणासाठी रात्रंदिवस सीमेवर पहारा देतात. यामुळे आपण घरात सुरक्षितपणे विविध सण, समारंभ साजरे करू शकत आहोत. अशा ...

भीषण अपघात ! भरधाव वाहनाची सायकलस्वाराला धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

नंदुरबार : भरधाव वाहनाने एका ६० वर्षीय सायकलस्वाराला उडवल्याची घटना ताजी असताना, आणखी २ जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. शहरातील मिराज-सिनेमा ते कोकणी ...

नंदुरबारमध्ये भाजप महामंत्री चौधरींच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा; दिला बांगलादेशींना इशारा

वैभव करवंदकर नंदुरबार : बांगलादेशातील हिंदू बांधवांवर करण्यात येत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी नंदुरबार ...

घातपाताचा संशय : आईचा मृतदेह झाडाला, तर लेकाचा मृतदेह नदीत; सखोल चौकशीची मागणी

नंदुरबार : आईचा मृतदेह झाडावर लटकलेला, तर मुलाचा मृतदेह नदीत आढळल्याची घटना सरी (ता.अक्कलकुवा) येथे घडली. दरम्यान, घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करत, विवाहितेच्या नातेवाईकांनी ...

बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, आजोबा बालंबाल बचावले !

मनोज माळी तळोदा : आजोबांसोबत गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाला बिबट्याने हल्ला करून ठार केले. चिनोदा शिवारात आज १३ रोजी सकाळी ११ ...

खान्देशात ऊन, पावसाच्या खेळात कानबाई मातेला भावपूर्ण निरोप

नंदुरबार : श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस येत असतो. नंदुरबार येथे ऊन, पावसाचा खेळ सुरू होता. सोमवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली आणि काही वेळात ...

धडगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा जलवा, काँग्रेसला धक्का

नंदुरबार : धडगाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 14 साठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) ममता पावरा विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या बिना पावरा यांच्या पराभव ...

Nandurbar News : गावाला निघाले अन् काळाचा घाला, भरधाव आयशरने माय-लेकाला चिरडले

अक्कलकुवा  : भरधाव आयशरच्या धडकेत माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बिजरीगव्हाण येथे ११ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. सोमीबाई सुभाष वसावे व मुलगा सुशील ...

शहादाकर सावधान…! दुचाकींवर सर्रासपणे चोरट्यांकडून मारला जातोय डल्ला

नंदुरबार : शहादा शहरात दोन दिवसाआड दोन मोटरसायकली चोरीस गेल्याची घटना घडलीय. शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ...

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ; पती, सासूसह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार : सासरच्या लोकांकडून विवाहितेला चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार शहादा शहरात समोर आला आहे. याबाबत विवाहितेने पती, सासरा, सासूसह नणंदविरोधात शहादा ...