महाराष्ट्र
“महाराष्ट्र हिरवा करायला निघालात ? हिरव्या सापाला इथेच गाडू !” – नितेश राणेंचा जलीलांवर जहरी टीका…!
“मुंब्रा हरा कर देंगे” या एमआयएमच्या विधानावरून राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली असून, याच मुद्द्यावरून भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष ...
जळगाव- प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शासकीय ध्वजारोहण….!
ध्वजारोहण सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांची उपस्थिती… जळगाव मध्ये ...
पाळधी बायपासवर भीषण अपघात; आजोबांसह ६ वर्षीय नातू जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी…!
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावालगत असलेल्या बायपासवरील कढोली फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रॉलामध्ये झालेल्या भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार आजोबा आणि त्यांच्या ६ वर्षीय ...
बाफना ज्वेलर्समधील सोन्याची चैन चोरी प्रकरणी आंतरराज्यीय आरोपी जेरबंद; चोरीच्या सोन्याची ‘लगड’ हस्तगत
जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरात असलेल्या प्रतिष्ठित ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ येथे ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची चैन चोरणाऱ्या सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ...
जळगाव पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; PSI संजय शेलार यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर…!
जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद अशी बातमी समोर आली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय ...
जळगावात काहीही कारण नसताना दोघा मित्रांवर जीवघेणा हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोणतेही कारण नसताना दोघा मित्रांवर तिघांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना राजीव गांधी ...
लग्न ठरवण्याच्या नावाखाली मोठा गंडा; यावलमध्ये शेतकऱ्याची 2.54 लाखांची फसवणूक…!
लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यातून समोर आला आहे. मालोद येथील 35 वर्षीय शेतकरी तरुणाला लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने ...
गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात रंगले वाकयुद्ध ; आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं…..!
जळगावच्या राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपाची आग उठली आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची लढाई रंगली, पण त्यावर आता एकनाथ खडसें आणि गुलाबराव पाटील हे भिडले आहे. ...
पाल येथे कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीवर लोखंडी मुसळीने हल्ला; पत्नी जखमी….!
रावेर तालुक्यातील पाल येथे एका व्यसनी पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे दारूच्या नशेत असलेल्या पतीने केवळ मुलाला वाचवण्यासाठी ...















