महाराष्ट्र
मोठी बातमी! आता कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा पाच लाखापर्यंतचा इलाज होणार मोफत
मुंबई : प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत करणार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भंडारा येथे शासन आपल्या दारी ...
देवेंद्र फडणवीसांचं चोख प्रत्त्युत्तर, काय म्हणाले होते संजय राऊत?
मुंबई : संजय राऊत यांची विकृत मानसिकता झळकतेय. ते किती डिसपरेट झालेत, हे त्यातून लक्षात येतंय. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. असं ...
ओबीसी आरक्षणावरून नेत्यांमध्ये दोन गट; वडेट्टीवारांची भुजबळांच्या विरोधात भुमिका
मुंबई : मराठा व ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे ...
शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले; या कारणामुळे दूध उत्पादक संतापले
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी कोंडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहनांच्या रांगा सुमारे एक ...
राष्ट्रवादीचा खरा बॉस कोण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी) नाव आणि निवडणूक चिन्हाच्या दाव्याबाबत शरद पवार आणि अजित पवार गटाच्या याचिकेवर निवडणूक आयोग सोमवारी पुन्हा सुनावणी घेणार आहे. राष्ट्रवादीचा ...
बहिणीला भेटण्यास जाणाऱ्या भावासोबत घडले असे काही, मोबाइल रिसीव्ह केल्याने पटली ओळख
जळगाव : भाऊबीजनिमित्त बहिणीला भेटण्यासाठी गावाकडे जात असताना धावत्या रेल्वेतून पडल्याने शिक्षक भावाचा मृत्यू झाला. मोबाइलवर नातेवाईकांचा फोन पोलिसाने रिसीव्ह केल्यानंतर मयताची ओळख पटली. ...
छत्रपती संभाजीराजे छगन भुजबळांवर संतापले, म्हणाले…
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. छगन भुजबळांच्या ...
‘ओबीसी आणि इडब्ल्यूएस’मधील मुलींची संपूर्ण फी शासन भरणार
मुंबई । महाराष्ट्र सरकार राज्यातील शेड्युल कास्टमधील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरत आहे. अशातच आता ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील मुलींची संपूर्ण फी शासन भरणार असल्याचा ...
आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईतील एन एम जोशी पोलीस स्थानकात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई ...
सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का?, ७० पोलीस काय पाय घसरून पडले का?
जालना : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे. यासाठी ओबीसी समाज एकवटला असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा मेळावा ...















