महाराष्ट्र

डॉ. शंकर पुणतांबेकर : अस्सल जीवनद्रष्टा साहित्यिक, जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष लेख….!

‘आपल्या जळगाव शहरात हिंदी चे फार मोठे राष्ट्रीय स्तरावरचे साहित्यिक राहत होते आणि त्यांचं नाव होतं डॉ. शंकर पुणतांबेकर…’ हे असं आपल्यालाच नंतरच्या पीढीला ...

हिंदी व्यंग्य साहित्याला नवे परिमाण देणारे- डॉ. शंकर पुणतांबेकर

जळगाव नगरीचे भूषण, प्रख्यात व्यंग्यकार, तत्वचिंतक आणि समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष (26 मे 1925 ते 25 मे 2026) साजरे होत आहे. ...

Gold Silver High Rate: ग्राहकांना मोठा झटका, २४ तासात सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी वाढ; दराने गाठला ‘इतक्या’ लाखांचा टप्पा, जाणून घ्या भाव ?

Gold Silver High Rate : सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. दर कमी होण्याची अपेक्षा असताना उलट सोन्याने मोठी झेप घेतली ...

उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा भगदाड! शिंदे सेनेत पक्षप्रवेश होताच राजकीय हालचालींना वेग

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने भक्कम कामगिरी करत आघाडी घेतली आहे. सुरुवातीला झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या ...

Horoscope 28 February 2026 : कोणाचं नशिब उघडणार, कोणाला घ्यावी लागणार काळजी? कोणाच्या नशिबात धक्कादायक योग? जाणून घ्या राशिभविष्य…..!

Horoscope 28 February 2026 : 28 फेब्रुवारी 2026 हा दिवस काही राशींसाठी प्रगतीची दारे उघडणारा ठरू शकतो, तर काहींनी संयम आणि शहाणपणाने निर्णय घेणे ...

जळगाव सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या पुन्हा मोठी दरवाढ! ग्राहकांची चिंता वाढली, जाणून घ्या आजचे दर काय ?

जळगाव : सोने आणि चांदीच्या दरातील चढ-उताराचा सिलसिला कायम असून आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंनी पुन्हा उसळी घेतली. कालच दरात घसरण ...

दिल्ली दारू धोरण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता; राउज एवेन्यू कोर्टचा निकाल…!

दिल्लीतील बहुचर्चित दारू धोरणाशी संबंधित प्रकरणात आज मोठी न्यायालयीन घडामोड झाली. राउज एवेन्यू कोर्ट यांनी दिलेल्या निकालात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी ...

बदलापूर पुन्हा हादरलं; स्कूल बसमध्ये बस चालकाकडून विद्यार्थिनीची छेड, पोलिसात बस चालकावर गुन्हा दाखल.

बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच एका नामांकित खासगी शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा ...

व्हॉट्सॲप वेब ठप्प! QR कोड स्कॅन होतोय, पण लॉगिन होत नाही? नेमकी अडचण काय?

लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपच्या वेब सेवेमध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून हजारो युजर्सना याचा फटका बसला आहे. विशेषतः आयफोन वापरणाऱ्या युजर्सना लॅपटॉप किंवा ...

आईने रागावल्याने १५ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; घरी कोणी नसताना गळफास घेऊन केली आत्महत्या….!

जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरात एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथम हरीश कटारे असे मृत विद्यार्थ्याचे ...