महाराष्ट्र

कासोद्यात कृषी विभागाची कारवाई; कृत्रिम युरिया टंचाईचा पर्दाफाश, ३ हजार ४१८ गोण्यांचा साठा जप्त…!

जळगाव जिल्ह्यात युरियासह इतर रासायनिक खतांचा कोणताही प्रत्यक्ष तुटवडा नसतानाही काही विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे उघड झाले ...

फी बाकी म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीला हॉल तिकीट नाकारलं? चोपड्यातील कस्तुरबा विद्यालयातील धक्कादायक प्रकार

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फी बाकी असल्याच्या कारणावरून एका विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यास नकार देण्यात ...

पिंपळगाव खुर्द येथे माकडांची दहशत; ३५ जण जखमी, १ जण गंभीर जखमी…!

भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गेल्या तीन आठवड्यांपासून एका माकडाने अक्षरशः दहशत निर्माण केली असून आतापर्यंत तब्बल ३५ जणांना जखमी केले आहे. यामध्ये एक व्यक्ती ...

जळगावात केळीला पुन्हा सोन्याचा भाव ! रमजान- चैत्र नवरात्रामुळे बाजारात तेजी; शेतकऱ्यांना दिलासा

मागील काही महिन्यांपासून केळीला अपेक्षित दर मिळत नसल्याने खान्देशातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव मात्र घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना तोटा ...

आठवा वेतन आयोगात मोठा ट्विस्ट! बेसिक सॅलरी थेट 58,800 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरवर सर्वकाही अवलंबून

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आणि तितकीच उत्सुकता वाढवणारी बातमी समोर येत आहे. सध्या किमान बेसिक पगार 18,000 रुपये आहे, जो 7th Central Pay Commission ...

“विकासासाठी पैसा कुठून आणणार?” मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाचा कडक सवाल ?

नवी दिल्ली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्य सरकारांकडून जाहीर केल्या जाणाऱ्या मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वीज, रोख मदत, अन्नधान्य ...

कठोरा येथे नदीकाठी बसविलेल्या इलेक्ट्रिक मोटरची तोडफोड; वायंडिंग तारांची चोरी- शेतकऱ्यांचा संताप

भुसावळ तालुक्यातील कठोरा ब्रुदूक परिसरातील तापी नदी काठी शेतीसाठी बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारींची अज्ञात चोरट्यांकडून तोडफोड करून वायंडिंगच्या तारांची चोरी केल्याची गंभीर घटना समोर ...

पिंपळगाव हरेश्वर हद्दीत अवैध धंदे थांबता थांबेना; अवैध धंदे चालकांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान…!

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असून पोलिस थातुर-मातुर कार्यवाही करून, कार्यवाही केल्याचा बनाव करत असल्याची चर्चा परिसरात ...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीमुळे लाभार्थ्यांची संख्या घटली; 86 लाख महिलांची नावे वगळली, जानेवारीचा हप्ता रखडला

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केल्यानंतर योजनेतील लाभार्थींच्या संख्येत मोठी घट झाल्याचे ...

महायुतीत भाकरी फिरण्याची शक्यता? मंत्रिमंडळातून शिंदेंच्या दोन मंत्रांना डच्चू मिळणार? आणि त्या जागी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार?

महायुतीच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळण्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यातील ...