राजकारण

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू, सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३.४ टक्के मतदान

जळगाव : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. जळगाव महापालिकेत सकाळी मतदानाचा वेग मंद असला, तरी उशिरा तो हळूहळू वाढताना ...

बटण दाबूनही लाईट लागला नाही, ‘या’ मतदान केंद्रावर गोंधळ

राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान सुरू असतानाच अनेक ठिकाणी गोंधळ, तक्रारी आणि वादाच्या घटना समोर आल्या आहेत. काही शहरांमध्ये तांत्रिक अडचणींची चर्चा होत असताना, ...

मतदानाच्या एकदिवस आधीच शरद पवारांना मोठा झटका, ‘या’ निष्ठावंत नेत्याने साथ सोडली

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. मंगळवारी प्रचाराची मुदत संपल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले आहे. गुरुवारी महापालिकांसाठी मतदान ...

नशिराबाद नगरपरिषदेत उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे पंकज महाजन बिनविरोध

नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष साधारण सभा आज (दि. १३ जानेवारी) नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...

जामनेर नगर परिषदेत उपनगराध्यक्षपदी डॉ. प्रशांत भोंडे यांची बिनविरोध निवड

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष साधारण सभा आज पार पडली. ही सभा नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ...

मोठी बातमी ! जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, युवक जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला जळगावात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष ...

राज्य निवडणूक आयोगाला दिलासा ! जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 दिवसांची मुदतवाढ

नवी दिल्ली : महापालिका निवडणुकांनंतर आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या निवडणुकांच्या आयोजनासाठी राज्य निवडणूक आयोगाला ...

जि. प., पं. स. निवडणुकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निवडणूक आयोगाची १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढीची मागणी

नवी दिल्ली : राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ...

नशिराबाद मध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी शैला व्यवहारे तर उप गटनेता पदी चेतन बऱ्हाटे यांची निवड

नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत आमदार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) ने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशानंतर ...

मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी ! महापालिका प्रशासन निवडणुकीत व्यस्त अन पथ विक्रेत्यांसह बेशिस्तपणे वाहनांनी अर्धेअधिक रस्ते केले गिळंकृत

दीपक महाले, कृष्णराज पाटील शहराचा चौफेर विस्तार दिवसागणिक वाढत असून, विकासही कासव गतीने होत आहे. मात्र, शहरातील मुख्य चौकांसह रस्त्यांवर तसेच समांतर रस्त्यांवर विविध ...