राजकारण
अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रुपाली चाकणकरांची बहीण चौकशीच्या फेऱ्यात
राज्यात सध्या अशोक खरात प्रकरणामुळे मोठी चर्चा रंगली आहे. नाशिकमधील एका महिलेने भोंदू अशोक खरातविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून त्याला ...
आताची मोठी बातमी! बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची अखेर माघार… सुनेत्रा पवारांचा विजयाचा मार्ग मोकळा…!
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेत असल्याचा ...
NCERT पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; पाठ्यपुस्तक मंडळ बरखास्त करा: सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांची मागणी
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याने देशभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या ...
धक्कादायक खुलासा: भोंदूबाबा अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ 20-50 रुपयांत विक्री? मोठा रॅकेट उघड…!
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असून, तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपांमध्ये ...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका? निनावी पत्रामुळे राजकारणात मोठी खळबळ….!
राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा ...
खळबळजनक; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत फेक न्यूज पसरवणाऱ्या युट्युबरला बेड्या, सायबर पोलिसांची मोठी कारवाई….!
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी आणि आक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्या एका युट्युबरला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या ...
मुक्ताईनगरात काँग्रेसच्या संघटन सृजन अभियान अंतर्गत आढावा बैठक संपन्न…!
मुक्ताईनगर शहरात संघटन सृजन अभियान अंतर्गत आढावा बैठक पार पडली. ही केवळ एक नियमित राजकीय सभा नव्हती, तर ती काँग्रेसच्या इतिहासातील संघटन पुनरुज्जीवनाच्या परंपरेला ...
शिक्षक त्रस्त,शासन सुस्त! राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा, ऐन परीक्षेच्या काळातही शिक्षकांना बीएलओ च्या कामाची सक्ती
भुसावळ : राज्यात सर्वत्र फेब्रुवारी, मार्च,एप्रिल हे महिने म्हणजे 10 वी,12 वी, व शालेय वर्गांच्या वार्षिक परीक्षांचा काळ असतो. आणि लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारा ...
समान नागरी कायद्याचा अजेंडा पूर्ण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : समान नागरी कायदा आणि एक राष्ट्र, एक निवडणूक ही दोन भाजपाची मागे पडलेली कामे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...
8th Pay Commission Update 2026: 8 व्या वेतन आयोगाचा निर्णय अंतिम टप्प्यात? सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ होणार? शिफारसीचे काम सुरू…!
8th Pay Commission Update 2026: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती ...















