राजकारण

शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी राजकीय पक्षांची दमछाक, काहींना रडू कोसळले; ३१७ उमेदवारांची माघार, ३३३ रिंगणात

Jalgaon News : महापालिकेच्या निवडणुकीसाठी माघारीची अंतीम मुदत शुक्रवारी दुपारी ३ वाजता संपली. शेवटच्या क्षणापर्यंत प्रभागातील इतर उमेदवारांची माघार घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह समर्थकांची ...

जळगावात महायुतीती मजबूत ! शिंदे सेनेचे ५ तर भाजपचे ४ नगरसेवक बिनविरोध

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपल घोडदौड कायम ठेवत जळगाव महापालिकेत महायुतीच्या ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे यात भाजपचे ४ तर शिवसेना शिंदे गटाचे ...

जळगावात शिंदेसेनेचा विजयरथ सुसाट; आणखी एक उमेदवार बिनविरोध

जळगाव : महानगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेने आपली पकड अधिक मजबूत केली असून, पक्षाची बिनविरोध विजयाची घोडदौड सातत्याने सुरूच आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी ...

जळगावमध्ये शिंदेसेनेची घोडदौड सुरूच; दुसरा उमेदवार विजयी, आणखी… गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

जळगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. दरम्यान, चार उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने ...

जळगावात मतदानापूर्वीच भाजप पाठोपाठ शिंदेसेनेने उधळला विजयाचा गुलाल, गौरव सोनवणे बिनविरोध

जळगाव : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, भाजप पाठोपाठ शिंदेसेनेने मतदानापूर्वीच महापालिकामध्ये आपले खाते उघडले आहे. अर्थात भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्यानंतर आता शिवसेनेचे ...

मतदारांनो… आता ऑनलाइन पद्धतीने नाव शोधा, महापालिका प्रशासनाकडून संकेतस्थळावर सुविधा

Jalgaon News : महानगरपालिका जळगाव निवडणूकची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवरही हालचालींना वेग आला ...

नशिराबादमध्ये नगराध्यक्ष भाजपचा, उपनगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

सुनिल महाजननशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी योगेश पाटील उर्फ पिंटू शेठ यांनी नुकताच पदभार स्वीकारला. मात्र, उपनगराध्यक्षांसह विविध ठरावांचे बहुमत त्यांच्याकडे नसल्याने ...

Jalgaon News : उमेदवारी नाकारल्याने अश्रू अनावर, कार्यकर्त्यांचा आमदार सुरेश भोळेंना घेराव!

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने भाजपमधील अनेक निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांना अश्रू ...

Jalgaon News : महायुतीच्या उमेदवारांची समोर आली यादी, पाहा एका क्लिकवर

जळगाव : महापालिका 2026 च्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या प्रभागात कोणाला संधी देण्यात आली आहे, हे जाणून घेऊयात. 1 ...

महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला; थोड्याच वेळात होणार घोषणा!

जळगाव : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याचे समोर आले आहे. दिवसभर चाललेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असताना, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेआधी ...