bhimashankar
भीमाशंकर दर्शनासाठी मोठा दिलासा; ऑनलाईन बुकिंगशिवायही घेता येणार दर्शन, सकाळी ७ ते ११ या वेळेत सर्व भाविकांना थेट प्रवेश….!
—
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने ऑनलाईन पास बुकिंगची सक्ती काही प्रमाणात ...






