Bike rate
नवीन बाईक घेणार आहेत? तर मग हि आनंदाची बातमी तुमच्यासाठी; हिरोच्या फ्लेक्स-फ्युअल बाईक्सवर 4 हजारांची सूट…!
—
भारतात पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर हिरो मोटोकॉर्पने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या Splendor+ Flex-Fuel आणि HF Deluxe Flex-Fuel या बाईक्सवर ...






