Crime News

जळगावमध्ये भारत फायनान्स बँकेत 31 लाखांचा अपहार; 336 महिलांकडून हप्ते वसूल करून रक्कम हडपली….पाच माजी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल….!

जळगाव शहरात एका खाजगी वित्त संस्थेत मोठा आर्थिक गैरप्रकार उघडकीस आला आहे. भारत फायनान्स या खाजगी बँकेत तब्बल 31 लाख 12 हजार 164 रुपयांचा अपहार ...

नंदुरबार हादरलं! 21 दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह शेताच्या बांधावर आढळला; घातपात कि अपघात ? परिसरात मोठी खळबळ

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कहाटुळ गावातील 21 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह तिच्याच शेताच्या बांधावर आढळून आल्याने ...

बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत; सातव्या आरोपीस चोपड्यातुन अटक…..!

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात आता जळगाव कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील सातव्या आरोपीला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून अटक करण्यात आली ...

रावेर शहरात साडेपाच क्विंटल सोयाबीन तेलाची चोरी; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल….!

जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात ३३ हजार रुपये किमतीचे साडे पाच क्विंटल सोयाबीन तेल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी ...

जळगाव: मास्टर कॉलनीत थार गाडीची तोडफोड; दोन तरुणांना मारहाण, पोलिसांवर दगडफेक

जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात रात्री उशिरा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अवैधपणे गुरांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करत काही तरुणांनी एक वाहन अडवले. ...

पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल…!

अमळनेर : पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अमळनेर न्यायालयाने सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या ...

गहाणखताच्या बहाण्याने चारचाकी लंपास; परराज्यातून टोळी जेरबंद, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलिसांनी गहाणखत करून देण्याचे आमिष दाखवत चारचाकी वाहन लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत परराज्यातून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ...

चोपडा हादरलं ! इंस्टाग्रामवर प्रेम….प्रेम संबंधातून वाद…..घरात रक्ताचा थरार…. प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या….!

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावात प्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावठी पिस्तूलातून गोळी झाडून महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी ...

बदलापूर पुन्हा हादरलं; स्कूल बसमध्ये बस चालकाकडून विद्यार्थिनीची छेड, पोलिसात बस चालकावर गुन्हा दाखल.

बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच एका नामांकित खासगी शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा ...

वरणगावात गॅस गोडाऊनवर चोरट्यांचा डल्ला; तब्ब्ल ५८ गॅस सिलिंडरची चोरी….!

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर चोरीची घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. वरणगाव ते मुक्ताईनगर महामार्गावरील लाल माती शिवारात ...